ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

निधी वाटप करताना कोणताही भेद बाळगला नाही : आमदार विजयकुमार देशमुख ; शिरवळ येथे विविध विकास कामांचे…

अक्कलकोट ,दि १४: अक्कलकोट तालुक्यासह वागदरी जिल्हा परिषद गटासाठी निधी देत असताना कोणताही भेद न बाळगता भरगोस निधी दिला आहे. तालुक्यासाठी निधी कधीही कमी पडू दिलो नाही. मूलभूत सुविधा कसे पूर्ण करता येईल, याकडे सतत प्रयत्न केले, असे प्रतिपादन…

अक्कलकोटमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेवर कार्यशाळा;चोरी दरोड्याच्या घटनेत मिळणार तत्काळ मदत,चोर…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१३ : जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नातून , जिल्हा परिषद सोलापूर व जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सयुंक्त विद्यमाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित…

ग्राम सुरक्षा यंत्रणेवर उद्या अक्कलकोटमध्ये कार्यशाळा

अक्कलकोट, दि.11 : अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे व अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यशाळेचे’ बुधवार, 13 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता प्रियदर्शनी सभागृह, अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आल्याची…

लोकअदालतीतून अनेक गावे तंटामुक्त होतील : न्या. शेख,चपळगाव येथे लोकअदालतीतुन जनजागृती

अक्कलकोट : गावे तंटामुक्त होण्यासाठी लोक अदालतीची संकल्पना चांगली असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन अक्कलकोटचे सहदिवाणी व फौजदारी न्यायाधीश आर.एन.शेख यांनी केले. चपळगाव (ता.अक्कलकोट ) येथे तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ,अक्कलकोट…

आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित संजीवकुमार हत्तरके यांचा सत्कार

अक्कलकोट ता १२: अक्कलकोट तालुक्यातील श्री महादेव विद्या मंदिर प्रशालेचे इंग्रजी विषयाचे जेष्ठ शिक्षक संजीवकुमार हत्तरके यांना कै. प्रा आप्पासाहेब खुबा व श्री बसवेश्वर प्रशाला काझीकणबस ता. अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक…

कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरणाची कवचकुंडल मोहिम यशस्वी करा : मुख्याधिकारी ;अन्नछञ मंडळात कोरोना लसीकरण

अक्कलकोट,दि.१२ : कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरणाची कवचकुंडल मोहिम यशस्वी करा, असे आवाहन मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले होते. श्री स्वामी…

हन्नुर येथे बालिका दिनानिमित्त बेटी पढाव बेटी बचाव अभियान ; प्रभात फेरीने वेधले ग्रामस्थांचे लक्ष

अक्कलकोट, दि.११ : अक्कलकोट विधी सेवा समिती, अनंत चैतन्य प्रशाला हन्नुर व ग्रामपंचायत हन्नुर यांच्यावतीने जागतिक बालिका दिनानिमित्त बेटी पढाव बेटी बचाव अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. यानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. विधी सेवा समितीचे…

जगताप प्रकरण; अक्कलकोट तालुका तलाठी संघातर्फे तहसीलसमोर निदर्शने

अक्कलकोट  : महाराष्ट्र राज्य तलाठी संघ सोलापूर शाखा अक्कलकोट तालुका तलाठी संघाच्यावतीने ई महाभुमी राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी असलेले रामदास जगताप यांनी केलेल्या अर्वाच्य भाषेत केलेल्या वक्तव्याबद्दल अक्कलकोट येथे तलाठी व मंडल…

महाविकास आघाडीच्या राज्यव्यापी बंदला अक्कलकोटमध्ये संमिश्र प्रतिसाद, तिन्ही पक्षांकडून तहसीलदार…

अक्कलकोट,दि.११ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज अक्कलकोट महाविकास आघाडीच्यावतीने अक्कलकोट शहरात बंद पाळण्यात आला.या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.या बंदला सकाळच्या सत्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.…

एम. एस. युथ फौंडेशनच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दुधनी : तालुक्यातील मैंदर्गी शहरात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मृत पावलेल्या प्रत्येक नागरिकाच्या स्मरणार्थ व त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एम्. एस. युथ फाउंडेशनच्यावतीने येथील नगरपरिषद सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन…
Don`t copy text!