Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
नवरात्रोत्सव,अक्कलकोट तालुक्यात ९८ मंडळाने केली देवीची स्थापना
अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात आज अतिशय शांततेत आणि भक्तीमय वातावरणात उत्साहात ९८ नवरात्र मंडळाने देवीची प्रतिष्ठापणा केली. यानिमित्त ग्रामीण भागामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. परंतु शासनाने आणि पोलिसांनी घालून दिलेल्या कडक…
स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आजपासून भाविकांसाठी खुले
अक्कलकोट : अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! आई राजा उदे..! च्या जयघोषात, मंत्र पठणाने गेल्या ७ महिन्यापासून बंद असलेले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, शासनाच्या आदेशानुसार सर्व त्या नियमांचे पालन…
अतिवृष्टीचा तडाखा अक्कलकोट तालुक्यात उद्यापासून तेरा गावात पंचनामे सुरू
अक्कलकोट, दि.७ : सप्टेंबर २०२१ मध्ये अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे पंचनामे अक्कलकोट तालुक्यात उद्यापासून करण्यात येणार आहेत. यासाठी किणी मंडळात हे पंचनामे शुक्रवारपासून सुरू होतील, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी दिली.
शासनाच्या…
सांगवीची मोरी उघडण्यावरून पाटबंधारे व पालिकेत टोलवाटोलवी ; तहसीलदारांची बैठक होऊनही मार्ग निघेना
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील संस्थानकालीन बंधाऱ्याची मोरी उघडण्याचा मुद्दा आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. याबाबत बैठक घेऊन ही तोडगा निघत नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा…
उत्तर प्रदेशातील ‘त्या ‘घटनेचा अक्कलकोट युवक काँग्रेसकडून निषेध, तहसीलदार शिरसट यांना…
अक्कलकोट : उत्तरप्रदेश येथे नुकत्याच झालेल्या आंदोलक शेतक-यांना वाहनाद्वारे चिरडून हत्या केल्याच्या निषेधार्थ व काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याशी उत्तरप्रदेश पोलिसांनी केलेल्या बेजाबदार वर्तनाविरोधात आज अक्कलकोट येथील तहसीलदार…
जोरदार पावसाने गळोरगी साठवण तलाव तुडुंब भरला, प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्ते जलपूजन
अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले गळोरगी साठवण तलाव तुडूंब भरून वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर आज दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
अक्कलकोट तालुक्यात हे एक…
घटस्थापनेच्या मुहूर्तावर भाविकांना स्वामीं दर्शनाचा मार्ग मोकळा; अपंग सेवेकऱ्याच्या हस्ते मंदीराचं…
अक्कलकोट दि. ७ ऑक्टोबर - कोरोना संसर्गाची दुसरी लाट व लॉकडाऊनमुळे गेल्या साडे सहा महिन्यांपासून बंद असलेले राज्यातील मंदीरे महाराष्ट्र शासनाने घटस्थापनेच्या मुहूर्तावर उघडण्याचे जाहीर केल्यानंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे…
घटस्थापनेच्या मुहूर्तावर भाविकांना स्वामी दर्शनाचा मार्ग मोकळा; अपंग सेवेकऱ्याच्या हस्ते मंदीराचे…
अक्कलकोट दि. ७.कोरोना संसर्गाची दुसरी लाट व लॉकडाऊनमुळे गेल्या साडे सहा महिन्यांपासून बंद असलेले राज्यातील मंदीरे महाराष्ट्र शासनाने घटस्थापनेच्या मुहूर्तावर उघडण्याचे जाहीर केल्यानंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे…
अक्कलकोटमध्ये शूरवीर सैनिक, शेतकरी आणि पोलिस अधिका-यांचा सन्मान
अक्कलकोट - जय भारतमाता सेवा समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदगुरु श्री ओम हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात शूरवीर आजी - माजी सैनिक, शेतकरी आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान सोहळा बरोबरच धर्मसभा, देशभक्तीपर गीत…
शिक्षणमहर्षी स्वर्गीय चनबसप्पा खेडगी यांच्या १०२ व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
अक्कलकोट - अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष, दानशूर व शिक्षणमहर्षी स्वर्गीय चनबसप्पा खेडगी यांच्या १०२ व्या जयंती निमित्त उद्या बुधवार दिनांक : ०६/१०/२०२१ सकाळी ९ ; ३० वाजता भव्य…