ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

सच्चा कार्यकर्त्यांमुळे काँग्रेसला अच्छे दिन येतील : म्हेत्रे, काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानाला…

अक्कलकोट, दि.४ : काँग्रेसचे कार्यकर्ते कट्टर आहेत त्यांच्यामुळे पुन्हा काँग्रेस पक्षाला अच्छे दिन येतील,याचा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसतर्फे…

सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट शंभर टक्के नुकसानभरपाई द्या

अक्कलकोट दि,४- सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट शंभर टक्के नुकसानभरपाई देण्याची मागणी सोलापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने स्वामींनाथ हरवाळकर यांनी आज राज्य सरकारकडे केली. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या…

शिक्षक समितीच्या अक्कलकोट तालुकाध्यक्षपदी अजगोंडे यांची निवड

अक्कलकोट ,दि.४ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या अक्कलकोट तालुकाध्यक्षपदी जेऊरचे शिक्षक समितीचे नेते शंकर अजगोंडे यांची एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांच्या…

अक्कलकोटच्या पाणीपुरवठयात अजित पवारांनी घातले लक्ष,स्वामी समर्थ कारखान्यावर देखील झाली चर्चा

अक्कलकोट  : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अक्कलकोट शहराच्या पाणी प्रश्नात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले असून लवकरच या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबद्दल ठोस निर्णय घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी अक्कलकोटच्या…

सांगवी बु जलाशयावरील मोरी त्वरित उघडण्याची गरज, पाटबंधारेचे दुर्लक्ष, तानवडे यांच्या शिष्टमंडळाकडून…

अक्कलकोट  : सांगवी बु (ता. अक्कलकोट) हे गाव दरवर्षी पुराच्या विळख्यात सापडत आहे. बोरी नदीवर ब्रिटिशकालीन पुल आहे त्या पुलाला तीन मोरी आहेत.  पण ते नादुरुस्त व बंद असल्याने गावकऱ्यांना पुर परस्थितीशी सामोरे जावे लागत आहे. या बाबीकडे…

लोकनेते स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजीत रक्तदान शिबिरात ९०१ जणांनी…

गुरुशांत माशाळ दुधनी दि. ०२ : लोकनेते स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त येथील म्हेत्रे मळा येथे भव्य रक्तदान शिबिर, कोविड-१९ लसिकरणा आयोजन करण्यात आले होते.याला भरभरून प्रतिसाद मिळाला. सदर रक्तदान कार्यक्रमाचे…

काँग्रेसच्या कठीण काळात सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी पक्षाला उभारी दिली : शिंदे; म्हेत्रे यांच्या…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२ : लोकनेते स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे हे काँग्रेसचे आधारवड नेते होते. त्यांना एक वैचारिक भूमिका होती त्यामुळेच ते शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. महाराष्ट्राच्या राजकारणासह सीमावर्ती भागातील…

सर्वसामान्यांच्या अडचणीला धावून जाणारा लोकनेता : स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे

अक्कलकोट : 'मरावे पण कीर्तीरूपे उरावे' हि म्हण नेहमी आपल्याला ऐकायला मिळते .आपण किती आयुष्य जगलो हे महत्वाचे नाही पण आपण जितके आयुष्य जगलो त्यामध्ये असे काही चांगले कार्य केले कि लोक आपल्याला, आपल्या मृत्यू नंतरहि स्मरण करतील आणि आपली…

शून्यातून इतिहास निर्माण करणारा लोहपुरुष….. स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे

अक्कलकोट : माणसं जन्माला येतात पण काही माणसं इतिहास निर्माण करतात.सोलापूर जिल्ह्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सर्वच क्षेत्रात इतिहास निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे दुधनीचे माजी…

प्रशिक्षण कार्यक्रमातून हातमाग व्यवसायाला बळकटी ,अक्कलकोट तालुक्यात प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

अक्कलकोट : वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार आणि विणकर सेवा केंद्र मुंबई यांच्यावतीने महाराष्ट्रात हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करून हातमाग व्यवसायाला बळकटी देण्याचे काम सरकार करीत आहे. या प्रशिक्षणातुन मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध…
Don`t copy text!