ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अभाविपकडून लोकशाही बळकट करण्याचे काम; अक्कलकोट तालुक्यात नव मतदार नोंदणी अभियानाला प्रारंभ

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.२६ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून देशभरामध्ये लोकशाही बळकट करण्याचे कार्य करीत आहे,असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. अभाविप अक्कलकोट…

बोरी नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश, तहसीलदार सिरसट यांनी केली सांगवी बु जलाशयाची…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट दि.२६ : कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने बोरी नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर गावपातळीवरील स्थानिक…

एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला पुन्हा ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ,नागरिकांना मिळणार दिलासा

अक्कलकोट, दि.२४ : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान सध्याची कोव्हीड -१९ ची परिस्थिती लक्षात घेऊन या योजनेला पुन्हा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ…

कुरनूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग; बोरी उमरगेचा पूल पाण्याखाली, प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

अक्कलकोट, दि.२४ : मागच्या दोन दिवसांपासून कुरनूर धरणाच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे बोरी आणि हरणा नदीवाटे मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. या पार्श्वभूमीवर कुरनूर धरण पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाले असून धरणातून शुक्रवारी सकाळी अठराशे…

अक्कलकोट तालुक्यात सात गावात अंगणवाडी सेविका पदांची भरती

अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट तालुक्यातील सात गावात सध्या अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीची प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांनी दिली. यात सेविका पदासाठी किरननळी,अरळी, कलहिप्परगे, व.ना. तांडा…

गुरव समाजातील वसतीगृहाचा प्रश्न आपण मार्गी लावू, आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते गुणवंत…

अक्कलकोट दि.२३ : अक्कलकोट तालुक्यातील गुरव समाजाचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वसतीगृहाचा प्रश्न आपण मार्गी लावू, असे आश्वासन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. अक्कलकोट येथील लोखंडे मंगल कार्यालयात आयोजित गुरव समाजातील दहावी व बारावी…

अक्कलकोट तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, पाझर तलावांच्या पाणी साठ्यात वाढ

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात गुरुवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले होते. दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती.सायंकाळी चार नंतर ढग जमा होण्यास सुरूवात…

अक्कलकोट शहरात भर पावसात स्वराज्य ध्वज यात्रेचे जल्लोषात स्वागत, टाळ मृदंग भजनी मंडळाने वेधले लक्ष

अक्कलकोट, दि.२२ : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वराज्य ध्वज यात्रेचे स्वागत अक्कलकोट शहरामध्ये बुधवारी सायंकाळी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रारंभी हन्नूर नाका येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष…

सोलापूर -अक्कलकोट रस्त्यावर टोल वसुली विरोधात आंदोलन, काँग्रेस व प्रहार आक्रमक,अडीच तास टोल बंद…

अक्कलकोट,दि.२२ : अक्कलकोट ते सोलापूर रस्त्याचे काम अर्धवट असताना प्रशासनाने सुरू केलेल्या टोलवसुलीच्या विरोधात बुधवारी काँग्रेस आणि प्रहार संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आणि  चक्क टोल बंद पाडत हे आंदोलन केले.याबाबत प्रशासनाने भूमिका बदलावी…

हिळळी ते आंदेवाडी बुद्रुक ५ किलोमीटर रस्ता खराब, नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील हिळळी ते आंदेवाडी बुद्रुक  ( कुंभार वस्ती ) पाच किलोमीटर रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींना निवेदनही देण्यात आले आहे, परंतु त्याची दखल न घेतली…
Don`t copy text!