ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

हिळळी गावात स्मशानभूमीचा अनेक वर्षापासूनचा प्रश्न मार्गी, अनेक कामे प्रस्तावित

अक्कलकोटी : ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी स्मशानभूमीची मोठी दुरवस्था आहे.  अशाच पद्धतीची दुरवस्था हिळळी गावांमध्ये देखील होती. याचा गांभीर्याने विचार करत सरपंच आप्पाशा शटगार यांनी स्मशानभूमीचे सुशोभिकरण करत त्याचे काम युद्धपातळीवर सुरू…

हिळळी ते शावळ रस्त्याची लागली वाट, ऊस वाहतुकीला येणार अडचण, नागरिकांनाही त्रास

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील हिळळी ते शावळ रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभाग कधी लक्ष देणार,असा सवाल आता नागरिकांतून उपस्थित होत आहे. या रस्त्यावरून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत…

सातलींगप्पा म्हेत्रे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाची अक्कलकोटमध्ये तयारी, २ ऑक्टोबरला तालुक्यात…

अक्कलकोट, दि.२१ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा दुधनी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष कै.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त दुधनीत होणाऱ्या भव्य कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात अक्कलकोट येथील काँग्रेस कार्यालयात बैठक पार…

अक्कलकोट तालुक्यात २५६ सार्वजनिक तर १० हजार ७६० घरगुती गणपतीचे शांततेत विसर्जन, प्रशासनाच्या…

मारुती बावडे अक्कलकोट : यंदा कोरोनामुळे अक्कलकोट शहर आणि तालुक्यात श्री गणेश विसर्जनात मिरवणूक कुठेही दिसली नाही. उत्साह मात्र मंडळाने कायम ठेवत हा उत्सव साधेपणाने साजरा केला आणि प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत  'गणपती…

एकाच रस्त्यावर दोन ठिकाणी टोलवसुली, रासप करणार आंदोलन

अक्कलकोट,दि.२१ :अक्कलकोट ते सोलापूर या राज्य महामार्गावरील कुंभारी व वळसंग या दोन ठिकाणी टोलवसुली चालू आहे. प्रत्यक्षात मात्र या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसताना प्रशासनाने टोल वसुलीसाठी कोणत्या आधारावर परवानगी दिली आहे. एकप्रकारे प्रशासनाचा…

स्वराज्य ध्वज यात्रेचे उद्या अक्कलकोट शहरात आगमन

अक्कलकोट, दि.२१ : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या स्वराज्य ध्वज या यात्रेचे आगमन उद्या दुपारी ४ वाजता अक्कलकोट शहरामध्ये होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे व शहराध्यक्ष मनोज…

दुधनी नगरपरिषदेची प्लास्टीक बंदी मोहिम, पन्नास किलो प्लास्टिक जप्त,पंधरा हजार रुपये दंड वसूल

दुधनी : शहरातील व्यापार्याकडुन प्रतिबंधीत प्लॅस्टिक व प्लॅस्टीकच्या वेगवेग़ळ्या वस्तुंचा वापर व विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्याने येथील नगर परिषदेच्यावतीने सिंगल युज प्लासटीक विरोधात मोहिम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने दि.…

अक्कलकोटमध्ये बाजारसाठी आलेल्या महिलेच्या पैशावर चोरट्याचा डल्ला

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील फत्तेसिंग चौक ते तूप चौक असे पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या प्लस्टिक पिशवीतील अज्ञात चोरट्यांनी १२ हजार रुपये लंपास केले आहे. ही घटना दि २० रोजी दुपारी अक्कलकोट शहरात घडली. याबाबत…

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याकडून अवैध व्यवसायावर १२ गुन्हे दाखल;३२४ लिटर दारू, ७१०० लिटर गुळमिश्रित…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून दि ४ सप्टेंबर पासुन ऑपरेशन परिवर्तन राबविण्यात येत आहे.या मोहिमे अंतर्गत जिल्हयात अवैद्य हातभट्टी निर्मीती, वाहतूक, वितरण, विक्री याचे ७१ हॉटस्पॉट निश्चित…

सोलापूर -अक्कलकोट रस्ता पूर्ण करण्याआधीच टोल वसुलीची घाई !

अक्कलकोट (प्रतिनिधी) : सोलापूर ते अक्कलकोट राज्य महामार्गाचे संपूर्ण काम पुर्ण झाल्यावरच टोल वसुली करा, तसेच सोमवारी सकाळ पासून टोल वसुली चालू करण्यात आलेले टोल नाका त्वरीत बंद करण्यात यावे, याबाबतचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ…
Don`t copy text!