ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

चांगल्या शिक्षकांमुळे शाळेचा लौकिक वाढतो,अक्कलकोट लायन्स क्लबच्यावतीने तेवीस शिक्षकांचा सन्मान

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.५ : शिक्षकांमुळे समाज घडत असतो हे जरी खरे असले तरी चांगल्या शिक्षकांमुळे शाळेचा लौकिक देखील वाढतो त्यामुळे प्रतिष्ठा आणि सन्मान वाढतो, असे प्रतिपादन लायन्स क्लबचे अध्यक्ष शिरीष पंडित यांनी…

किणी येथे तालुकास्तरीय प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील किणी येथे तालुकास्तरीय प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते करण्यात आले.उपसरपंच अमोल हिप्परगे यांच्या पुढाकाराने…

वागदरी जिल्हा परिषद गटात रस्त्यांसाठी १ कोटी ११ लाखांचा निधी मंजूर,आनंद तानवडे यांच्या प्रयत्नाला यश

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२ : वागदरी जिल्हा परिषद मतदारसंघात विविध रस्त्यांच्या विकास कामासाठी १ कोटी ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी दिली.सदर गावाकरिता देश स्वतंत्र…

अक्कलकोट तालुक्यात म्हेत्रे घराण्याने विकासाचे राजकारण केले, सातनदुधनी येथे विकास कामाचे भूमिपूजन

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यात मागच्या वीस वर्षापासून म्हेत्रे घराण्याने विकासाचे राजकारण केले आहे. ते यापुढेही कायम ठेवून प्रत्येक गावच्या विकासाचा अनुशेष भरून काढू,असे प्रतिपादन दुधनी बाजार समितीचे…

अक्कलकोट तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी माजी आमदार म्हेत्रे यांनी घेतली बांधकाम मंत्र्यांची…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यात रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून तालुक्यातील काही प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री…

किणीमोड येथील अवैध दारू आड्यावर पोलिसांचा छापा

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील किणीमोड तांड्यावर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या वतीने अवैध धंद्यावर छापा टाकून हातभट्टी दारू तयार करण्याचे गूळ मिश्रित रसायन मोठ्या प्रमाणात सापडून आले आहे. ही कारवाई दि…

किणी येथे तालुकास्तरीय प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील किणी येथे तालुकास्तरीय प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते करण्यात आले.उपसरपंच अमोल हिप्परगे यांच्या पुढाकाराने या…

गोकुळ शुगरला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज

अक्कलकोट, दि.३ : साखर कारखानदारी क्षेत्रातील अनेक संकटावर मात करत धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याने २०२०-२१ या गळीत हंगामात उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.हा दर देण्यास उशीर झाला परंतु तो पूर्णपणे शेतकऱ्यांना देण्यात…

अक्कलकोट शहरात वन वेची संकल्पना पुन्हा राबविणार, नूतन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांची ग्वाही

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.३ : अक्कलकोट शहरात येत्या दोन दिवसात फत्तेसिंह चौक ते समाधी मठ हा वनवे पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती नूतन पोलीस निरीक्षक राष्ट्रपती पदक विजेते अनंत कुलकर्णी यांनी दिली. गुरुवारी, अक्कलकोट…

एकरुख उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी शंभर कोटींचा निधी द्या ; माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी…

अक्कलकोट, दि.१ :अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी वरदायिनी असलेल्या एकरुख उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी १०० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे…
Don`t copy text!