ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अक्कलकोट पालिकेत भाजप विरुद्ध महा विकास आघाडी सामना रंगण्याची चिन्हे, भाजपमधील असंतुष्टांवर…

मारुती बावडे अक्कलकोट : राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिल्यानंतर अक्कलकोट पालिकेत आता निवडणूक विषयीच्या हालचालींना वेग आला आहे.सध्या घडीला अक्कलकोट नगरपालिकेत सत्ताधारी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी…

ई पीक पाहणी अॅपमुळे पिकांचे तालुक्यातील अचूक क्षेत्र कळणार,  तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांची माहिती

अक्कलकोट : महसूल विभागाकडून सध्या राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प राबवण्यात येत आहे.या ई पीक पाहणी अॅप मुळे पिकांचे तालुक्यातील अचूक क्षेत्र कळणार आहे.महसूल विभाग आणि कृषी विभाग यांनी समन्वयाने हा ई-पीक पाहणी प्रकल्प यशस्वी करा, असे तहसीलदार…

राष्ट्रीय समाज पक्ष आगामी निवडणूक स्वबळावर लढविणार, अध्यक्ष महादेव जानकर यांची माहिती

मारुती बावडे अक्कलकोट, दि.३० : राष्ट्रीय समाज पक्ष एनडीए सोबत घटक पक्ष असला तरी राज्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका ह्या राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र लढणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव…

पावसाचा मोठा दिलासा, कुरनूर धरण झाले ओव्हर ‘फ्लो’, तीन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू

अक्कलकोट  : रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण सोमवारी संध्याकाळी शंभर टक्के भरले असून धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या तीन दरवाजाद्वारे पाणी सोडले जात आहे.  यावर्षी सोमवारी सायंकाळी ७ वाजता हे धरण शंभर…

मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी अक्कलकोटमध्ये शंखनाद आंदोलन, मंदिरे बंद ठेवता मग दारू दुकाने का…

अक्कलकोट  : राज्यात कोरोना कमी झालेला असताना मंदिरे बंद ठेवता मग दारू दुकाने का सुरू ठेवता असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणावर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आज जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी मंदिरे बंद,  उघडले बार, उद्धवा…

सगळ्यात जास्त निधी वागदरी गावाला- आनंद तानवडे

अक्कलकोट : वागदरी जिल्हा परिषद मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाले आहेत. या पुढील काळात येत्या दोन महिन्यात घाळीदास महाराज सभामंटप बांधकामासाठी निधी मिळवुन देणार असल्याचे प्रतिपादन वागदरी जि प सदस्य आनंद तानवडे केले. अक्कलकोट…

विवाहित महिलेचा विनयभंग केल्याने तक्रार दाखल

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील एका गावात विवाहित महिलेस मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केल्याने व पिडीताच्या पतीस दगडाने मारहाण केल्याप्रकरणी उमेश सुरेश कोळी रा शिरसी ता अक्कलकोट याच्या विरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार…

अक्कलकोट बस स्थानकातून महिलेची पर्स पळवून सोने लंपास

अक्कलकोट  : अक्कलकोट बसस्थानकात आलेल्या हुबळी येथील महिलेच्या पर्समध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारत १ लाख २० हजारचे सोने लंपास केले आहे. ही घटना दि २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ च्या दरम्यान घडली. याबाबत अधिक…

जेसीबी गायबप्रकरणी सख्या भावाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

अक्कलकोट - अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी स्टेशन तांडा येथील काशीनाथ बनसिद्ध राठोड यांचे स्वतःच्या मालकीचा जेसीबी सख्ख्या भावाने गायब केल्याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली…

अक्कलकोटचा आमदार राष्ट्रवादीचा नसला तरी मी तुमच्या पाठीशी; मोहोळचे आमदार यशवंत माने यांची ग्वाही

अक्कलकोट :  अक्कलकोटचा आमदार राष्ट्रवादीचा नसला तरी मी आपल्या प्रत्येक कामासाठी सोबत आहे,काळजी करू नका आणि यापुढे राष्ट्रवादीची ताकद वाढण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करावे, असे आवाहन मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी केले.…
Don`t copy text!