Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
अक्कलकोटमध्ये तारामाता उद्यानाच्या सुशोभीकरणाला अखेर प्रारंभ, पालिकेकडून १ कोटी ४९ लाखांचा निधी…
अक्कलकोट : अक्कलकोट शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या कारंजा चौकातील तारामाता उद्यानाच्या सुशोभीकरणाला अखेर सुरुवात झाली आहे. या कामासाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून १ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या…
रासपच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बंडगर यांचा सत्कार
अक्कलकोट : राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सुनिल बंडगर यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व गटनेते आण्णाराव बाराचारी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत सत्कार केला. यावेळी अमोल कारंडे, रायप्पा…
शाईफेक करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा, अक्कलकोट काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन
अक्कलकोट, दि.२९ : सोलापूरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अन्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सोलापूर जिल्हा परिषदसमोरील काँग्रेस भवनासमोरील पोष्टरवर शाईफेक केल्याप्रकरणी अक्कलकोट शहर व तालुका काँग्रेसतर्फे जाहीर निषेध…
अक्कलकोट विधानसभा मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर; १ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध…
अक्कलकोट : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अक्कलकोट तहसील कार्यालयाकडून अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांचा १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाल्याची…
अक्कलकोटमधील सीसीटीव्ही कॅमेरे गणेशोत्सवापूर्वी सुरू होणार, देखभाल व दुरुस्तीचा खर्च नगरपालिका…
अक्कलकोट : नूतन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी आणि मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्या सहकार्यातून अक्कलकोट मधील सीसीटीव्ही कॅमेरे गणेशोत्सवापूर्वी सुरू होणार आहेत. याबाबतचा निर्णय आज अक्कलकोट नगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
पोलीस…
कोरोनाच्या नावाखाली मंदिरे बंद मग दारूची दुकाने का चालू ? रासपचे सुनील बंडगर यांचा सवाल
अक्कलकोट : सरकार कोरोनाच्या नावाखाली विविध मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद ठेवत आहे. दुसरीकडे दारू दुकाने मात्र चालू ठेवून महसूल गोळा करत आहे. हे दुटप्पी धोरण थांबवावे आणि आता मंदिरे खुली करावी,असे रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील…
दृश्य कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे; व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांची खंत
अक्कलकोट : संपूर्ण महाराष्ट्रात संगीताचे संस्कार आहेत.लेखनाचे वाचनाचे संस्कार झालेले आहेत पण दृश्य कलेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष झाले आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती उंचावण्यासाठी कलेकडे पाहणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे त्यांच्यात…
अक्कलकोट तालुक्यात दत्तक बालक श्रेणीवर्धन योजनेला प्रतिसाद, कमी वजनाची १ हजार १०८ बालके घेतली दत्तक
अक्कलकोट, दि.२६ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या दत्तक बालक श्रेणीवर्धन योजनेला अक्कलकोट तालुक्यात विविध अंगणवाडी केंद्रामधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमात अंगणवाडी मार्फ़त विविध सेवा देऊन बालकांचे वजन…
आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, जेऊरच्या मेळाव्यात माजी आमदार सिद्धाराम…
जेऊर - आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे प्रतिपादन माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी जेऊर येथील काँग्रेस कार्यकर्त्याच्या बैठकीत केले. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा काँग्रेसचे…
महाराष्ट्र सरकारने मंदिर, लॉज, हॉटेल चालू करण्याचे आदेश काढावे- सुनिल बंडगर
अक्कलकोट : कोरोना प्रतीबंधाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व मंदिरे आजतागायत बंद असल्याने मंदिर परिसरातील पुजेचे साहित्य विक्री करणाऱ्या छोटे व्यावसायिक दुकानदार तसेच हॉटेल, लॉज ईत्यादी याच्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक कुटुंबावर उपासमारीची…