Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
अक्कलकोट शहरासह तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये फक्त महिलांना कोरोना लस, रक्षाबंधन सणानिमित्त…
अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट शहरात रक्षाबंधन सणानिमित्त ग्रामीण रुग्णालय मध्ये खास महिलांसाठी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यात अडीचशे महिलांनी कोरोना लस घेतली आणि प्रशासनाच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. या…
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाचा अनुशेष भरून काढला : तानवडे
अक्कलकोट, दि २३: वागदरी जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वाधिक निधी आणून या मतदारसंघाचा कायापालट झाला आहे. यातून विकासाचा अनुशेष भरून काढला आहे, यापुढे ही प्रक्रिया आणखी जोमाने चालू ठेवू, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य…
ओबीसींच्या न्यायासाठी संघटित होण्याची गरज : म्हेत्रे
अक्कलकोट, दि.२३ : ओबीसी समाजाला न्याय मिळण्यासाठी त्यातील प्रत्येक घटकाने संघटित होण्याची गरज आहे. या विचारानेच आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला अक्कलकोट तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार…
बोरगाव येथील महिलेचा विषारी सर्पदंशाने मृत्यू, हत्तरके कुटूंबावर शोककळा
अक्कलकोट : तालुक्यातील बोरगाव (दे ) येथील विठाबाई पंडित हत्तरके (वय - ६०) यांचे शेतात काम करत असताना विषारी सापाने डाव्या पायाच्या बोटाला चावा घेतल्याने उपचारादरम्यान त्यांचा अक्कलकोट येथे मृत्य झाला. ही घटना शनिवार दि.२१ रोजी सायंकाळी ६…
वागदरी मतदार संघातील मुस्लिम समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध, शिरवळवाडी येथे मुस्लिम समाजाच्या…
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी जिल्हा परिषद मतदार संघातील मुस्लिम समाजाच्या विकासासाठी भरपूर निधी दिला जात असून यापुढेहीनिधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी दिली.
अक्कलकोट तालुक्यातील…
बारामती येथे सरपंचांच्या निवासी क्षमता बांधणी प्रशिक्षण सुरुवात, गोगावच्या सरपंच वनिता सुरवसे यांचा…
अक्कलकोट, दि.१८ : नव्याने निवडून आलेल्या सरपंचांना कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे चार दिवसीय निवासी क्षमता बांधणी प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. हे शिबीर तीन दिवस चालणार आहे. या शिबिरातून सरपंचांना विविध योजनांची माहिती मिळणार आहे.…
रासपच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सुनील बंडगर यांची निवड
अक्कलकोट, दि.१८ : राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अक्कलकोटचे सुनील बंडगर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माऊली…
अक्कलकोट तालुक्यात स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा,कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा…
अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
तहसील कार्यालय
अक्कलकोट तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रांताधिकारी सुप्रिया डांगे यांची उपस्थिती…
बोरामणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करू, आमदार कल्याणशेट्टी यांनी घेतली केंद्रीय…
अक्कलकोट ,दि.१३ : बोरामणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सहकार्य करू, असे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यासंदर्भात त्यांची भेट घेऊन निवेदन सादर…
मनिषा ऍग्रोचे मॅजिक जेल ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान..! सोयाबीन, तुर व उडीदाचे मिळते भरघोस उत्पादन
अक्कलकोट, दि.१३ : सध्या खरीप हंगाम महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोचला आहे. खरीपातील प्रमुख पिके फळनिर्मीतीच्या टप्प्यात आली असून ठोंबस व वजनी उत्पन्नासाठी मनिषा ऍग्रोची मॅजिक जेल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन उमेश पाटील यांनी…