ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मतदारसंघाचा विकास करणार, वागदरी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे…

अक्कलकोट  : पक्षीय राजकारण बाजुला ठेवुन वागदरी जि.प मतदार संघाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्न करणार आहे, मात्र जाणुन बुजुन काहीनी विकासाला खीळ घालत असल्यामुळे विकासकामे करण्यास अडचणी येत असल्याचे प्रतिपादन वागदरी…

अक्कलकोट संघर्ष समिती तर्फे नगरपरिषदसमोर बोंबाबोंब आंदोलन, क्रांती दिनीच नागरिकांना एल्गार

अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट शहरात सुरू असलेल्या व अर्धवट राहिलेल्या तसेच पूर्ण असूनही वापरात नसलेल्या कामांवर नगरपरिषदेचे लक्ष वेधण्यासाठी क्रांती दिनी संघर्ष समितीने हलगीनाद व बोंबाबोंब केले. अक्कलकोट येथील किणीरोड स्मशानभुनी येथील बगीचा…

अक्कलकोट ग्रामीण रूग्णालयात सिझेरियन सेक्शनला सुरवात ; गरीब व गरजू नागरिकांना होणार मोठा फायदा

मारुती बावडे अक्कलकोट : अक्कलकोट ग्रामीण रूग्णालयात सिझेरियन सेक्शनची सुविधा नसल्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीबांना खाजगी रुग्णालयात मोठी रक्कम मोजुन सिझेरियन करावा लागत होता. गरीब गरजू कुंटूबांना आर्थिक झळ पोहचू नये म्हणुन वैदकीय…

महाराष्ट्र राज्य विक्रीकर न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी सुहास माने, अक्कलकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा

अक्कलकोट : महाराष्ट्र राज्य विक्रीकर न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी सुहास व्यंकटराव माने यांची नियुक्ती राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. सुहास व्यंकटराव माने हे सेवानिवृत्त प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश होते.…

अक्कलकोट शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढले, उपाययोजना करण्याची एमआयएमची मागणी

अक्कलकोट: अक्कलकोट शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण सापडत असून पालिकेने खबरदारी घेऊन उपाय योजना करावी, अशी मागणी अक्कलकोट शहर एमआयएमम पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमचे…

अक्कलकोट शहरातील आठवडा बाजार पुन्हा बंद करण्याचे आदेश, जनावरांचा बाजारही राहणार बंद,…

अक्कलकोट  : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुषंगाने अक्कलकोट शहर व तालुक्यातील आठवडी बाजार तसेच जनावरांचा बाजार पुढील आदेश येईपर्यंत…

अक्कलकोट शहर संघर्ष समितीतर्फे उद्या नगरपरिषद विरोधात बोंबाबोंब आंदोलन

अक्कलकोट : शहरातील रखडलेल्या विविध विकास कामासंदर्भात सोमवार दि.९ ऑगस्ट रोजी अक्कलकोट येथे पक्षविरहित अक्कलकोट शहर संघर्ष समितीच्यावतीने बोंबाबोंब व हलगीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अक्कलकोट शहर संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी…

अक्कलकोटमध्ये सलग तिसऱ्या दिवशी कोरोना चाचणी सुरू, ९० जणांची झाली तपासणी

अक्कलकोट : अक्कलकोट शहरात सलग तिसऱ्या दिवशी अनेक चौकांमध्ये कोरोना चाचणी सुरू आहे. याठिकाणी नगरपालिकेने एक स्वतंत्र पथक तयार केले असून जे लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत आणि विना मास्क रस्त्यावर दिसत आहेत त्यांना कुठेही माफ केले जात नाही.…

संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांचे निधन

सोलापूर, दि.८ : संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ नरेंद्र कुंटे सर यांचे आज सकाळी दहा वाजता सोलापूर येथे निधन झाले.दयानंद महाविद्यालयात मराठीचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते.पू गुरुदेव रानडे परिवारातील ते ज्ञानवंत…

दुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची आता कोरोना चाचणी, अक्कलकोटमध्ये १३० जणांची झाली तपासणी

मारुती बावडे अक्कलकोट,दि.५ : अक्कलकोट शहरात आता दुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी सुरू आहे. आज पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेअंतर्गत १३० जणांची तपासणी करण्यात आली.या…
Don`t copy text!