Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
रॅपिड टेस्टिंगवर भर देत हंजगीकरांनी केली कोरोनावर मात ; ग्रामस्थांच्या एकजुटीला प्रशासनाची साथ
अक्कलकोट : हंजगी ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि प्रशासनाने टेस्टिंगवर भर दिल्यामुळे गावची वाटचाल कोरोना मुक्त गावाच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनीही आता सुटकेचा निश्वास सोडला आहे. पूर्वी या गावात टेस्टिंगला प्रचंड विरोध…
अक्कलकोट तालुक्यात बालकांची ८७ टक्के आधार नोंदणी पूर्ण; ० ते ६ वर्ष वयोगटातील मुलांचा समावेश
मारुती बावडे
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांची ८७ टक्के आधार नोंदणी पूर्ण झाली आहे.लॉकडाऊन उठल्यानंतर उर्वरित कामाला गती प्राप्त होणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्फत…
अक्कलकोटची चौडेश्वरी देवी यात्रा रद्द
अक्कलकोट,दि.४ - येथील कुंभार गल्लीतील श्री चौडेश्वरी देवी चँरिटेबल ट्रष्ट च्यावतीने सालाबादाप्रमाणे होणारी ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीची यात्रा यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे.
यंदाची श्री चौडेश्वरी देवीची यात्रा…
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीपभाऊ सिद्धे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी रक्तदान शिबिर
अक्कलकोट, दि.४ : राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोव्हिड-१९
च्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीपभाऊ सिध्दे यांच्या…
ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण परत देण्यात यावे ; उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
अक्कलकोट, दि. ४ : ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण परत देण्यात यावे, याकरिता भाजपा जिल्हा ओबीसी मोर्चाच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
यांना निवेदन पाठविण्यात यावे, असे
निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी भाजपा ओबीसी…
दुधनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सुविधांचा अभाव; ग्रामस्थांची गैरसोय
गुरुशांत माशाळ
दुधनी दि.३ जून : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील सिन्नुर ग्रामपंचायतीच्या हद्दीत गांधीनगर तांडा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी पुर्ण झाले आहे. परंतु सोयीसुविधा भावी नागरिकांची मोठी अडचण होत आहे…
दुधनीमध्ये आतापर्यंत कोरोणामुळे ४ जणांचा बळी; सद्या ४ रुग्णांवर उपचार सुरू
दुधनी दि.०२ जून: दुधनी शहरात सद्या चार रूग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे यांनी दिली. सद्या शहरात नगरपालिका प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त…
कोरोनात मृत झालेल्या पितापूरच्या अंगणवाडी सेविकेला ५० लाखाचा विमा मंजूर
अक्कलकोट, दि.३१ : कर्तव्य बजावत असताना कोरोना होऊन मृत्यू झाल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील पितापूर येथील अंगणवाडी सेविकेच्या वारसांना राज्य सरकारने ५० लाखाचा विमा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी…
शुभवार्ता : अक्कलकोट तालुक्यात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर वाढला
मारुती बावडे
अक्कलकोट : एकीकडे जागतिक महामारी आणि कोरोनाचे वातावरण त्यातच स्त्रीभ्रूण हत्या करून मुलींचे प्रमाण कमी करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत.परंतु अक्कलकोट तालुका मात्र याला अपवाद ठरला आहे.
आयसीडीएसच्या विविध…