Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
कोरोना संकटात व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून गरिबांना मिळाली मदत, तडवळ ग्रामस्थांचा आदर्श, ८५…
मारुती बावडे
अक्कलकोट : कोरोनाचे संकट आणि वारंवार लॉकडाऊन यामुळे गरिबांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत हे ओळखून तडवळ येथे व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करून ८५ गरीब कुटुंबांना मदत करण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला आहे.…
अक्कलकोटचे ट्रामा केअर सेंटर २० जूनपर्यंत पूर्ण करून ताब्यात द्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय
अक्कलकोट : अक्कलकोट येथे गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या ट्रामा केअर सेंटरचे काम येत्या २० जून पर्यंत पूर्ण करून ही इमारत तातडीने आरोग्य विभागाकडे वर्ग करा,असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. ट्रामा केअर सेंटरअभावी…
कोरोना संकटात १ हजार कुटुंबासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आले धावून !
अक्कलकोट, दि.२६ : कोरोनाच्या लाटेमुळे लोकांचे प्राण वाचविण्यासाठी शासनास कडक लॉकडाऊन करावे लागत आहे. त्यामुळे छोटे छोटे व्यवसाय करून जगणाऱ्या कित्येक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरातील गरजू लोकांसाठी श्री…
हालचिंचोळी तलावाच्या दुरुस्तीच्या कामास प्रारंभ,आमदार कल्याणशेट्टी यांचा पाठपुरावा
अक्कलकोट दि.२५ : अनेक वर्षांपासून बेदखल झालेल्या हालचिंचोळी येथील साठवण तलावाच्या स्वच्छता व डागडुजी कामाला प्रारंभ झाला आहे. यामुळे भविष्यातील मोठा अनर्थ टळला आहे.
त्या कामाचा शुभारंभ आमदार सचिन कल्यांणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.…
रस्त्याची व गटाराचे कामेथांबवून कोरोना केअर सेंटर सुरू करावे, शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार यांची…
अक्कलकोट : शासनाकडून विविध विकास कामासाठी आलेल्या साडे सात कोटी रुपयांमध्ये अक्कलकोट नगर परिषदेने सर्वप्रथम कोरोना केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी अक्कलकोट शहर शिवसेना प्रमुख योगेश पवार यांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्याकडे केली…
वेळेत कामे न करणाऱ्या ठेकेदारांची नावे काळ्या यादी टाका, अक्कलकोट आरपीआयने दिला आंदोलनाचा इशारा
अक्कलकोट: अक्कलकोट शहरात नगरपरिषदेचे विविध विकास कामे मुदत संपूनही गेल्या पाच वर्षापासून कासवगतीने कामे करणार्या ठेकेदारांचे व संस्थेचे नाव काळ्या यादीत टाकून सदरील कामे दुसर्या ठेकेदारामार्फत करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार येणार…
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सोबत संजय देशमुख यांनी व्हिडिओ कान्फ्रेंसिंगव्दारे संवाद साधला
अक्कलकोट - अक्कलकोट तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख यांनी अक्कलकोट तालुक्यातील आरोग्य समस्या विषयी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत व्हिडिओ कान्फ्रेंसिंग व्दारे रविवारी संवाद साधला.
अक्कलकोट तालुक्यातील आरोग्य विषयक चर्चे साठी…
रस्ता बनला जीवघेणा, पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीची मागणी
दुधनी दि.२४ : येथील अक्कलकोटहुन गाणगापूरकडे जाणाऱ्या सोंडे गल्ली जवळ रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला असून यामुळे छोटे मोठे अपघात घडत आहेत.
सोंडे गल्लीच्या पाठीमागे नगरपालिकेचा विंधन विहीर आहे. या विंधन विहिरीचे पाणी पाईपलाईन मार्फत…
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 37 कोटी रुपये मंजूर ,आमदार कल्याणशेट्टी यांची माहिती
अक्कलकोट, दि.२४: अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील 52 किलोमीटर लांबीच्या नऊ विविध रस्त्यांचा विकास करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 37 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.
ग्राम सडक योजना लघुरुप…
ट्रामा केअरबद्दल सर्वपक्षीय शिष्टमंडळ आरोग्यमंत्र्यांना भेटणार,अक्कलकोट येथील बैठकीत निर्णय
अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट
शहरात रखडलेल्या ट्रामा केअर सेंटरच्या कामासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार असल्याचे सोमवारी झालेल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत सांगण्यात आले.
गेल्या पाच वर्षापासून ट्रामा केअरचे…