Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
कोरोनात मरण पावलेल्या पोलीस पाटीलांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, अक्कलकोट पोलीस पाटील संघटनेचा…
अक्कलकोट दि.१७ : मिरजगी (ता.अक्कलकोट ) येथील पोलिस पाटील कै. शिवलिंग निंबाळ यांच्या कुटुंबियाना पोलिस पाटील संघाकडून संकलन झालेल्या ६२ हजार रुपयांच्या आर्थीक मदतीचे नुकतेच वाटप करण्यात आले.यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पाटील…
अक्कलकोट शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची गय नाही, डीवायएसपी डॉ. गायकवाड यांची कारवाई
अककलकोट दि.१६ : अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा मृत्यू दर वाढला आहे. रोज ५० ते ६० रुग्णांची भर पडत आहे तरीही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांनी
आता धडक कारवाईला सुरुवात केली आहे. रस्त्यावर…
अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा मृत्यूदर वाढला,काळजी घ्या,आढावा बैठकीत तहसीलदार मरोड यांचे आवाहन
अक्कलकोट :सध्या अक्कलकोट तालुक्याचा मृत्युदर हा सहा टक्क्यावर गेला असून १५ दिवसात ३५ रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे.दिवसेंदिवस मृत्यूची संख्या वाढत आहे.नगरपरिषदेने अंत्यविधी करण्यासाठी टेंडर काढले आहे. हे पाहता कोरोनाचे संकट किती भयावह…
केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीतर्फे अक्कलकोटमध्ये आंदोलन
अक्कलकोट, दि.१७ : भाजपशासित
केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल, डिझेल आणि खताची दरवाढ केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील यांच्या आदेशानुसार
सोमवारी अक्कलकोटमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जाहीर निषेध…
अक्कलकोट मतदार संघातील तेरा रस्ते सुधारण्यासाठी २ कोटी ६० लाखांचा निधी,आमदार कल्ल्याणशेट्टी यांची…
अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील पायाभूत विकासास महत्वाचा घटक असलेल्या रस्ते विकास निधीतून एकूण
तेरा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी
२ कोटी ६० लाख रुपये इतका निधी
प्राप्त झाल्याची माहिती आमदार सचिन…
ट्रामा केअर सेंटरवर अक्कलकोटचे भवितव्य अवलंबून, चार वर्षापासून काम रखडले !
मारुती बावडे
अक्कलकोट : एकीकडे
कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे
अक्कलकोटमधील ट्रामा
केअर सेंटरचे काम गेल्या चार
वर्षापासून रखडले आहे.त्यामुळे
अक्कलकोट तालुक्यात संतापाची
लाट उसळली आहे.हे सेंटर जर
चालू झाले…
प्रशासनाच्या आवाहनानंतर चपळगावात टेस्टला सुरुवात;पहिल्या दिवशी ५० पैकी ९ पॉझिटिव्ह,ग्रामस्थांचा…
अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट तालुक्यातील प्रशासन वारंवार ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना पुढाकार घेण्याचे आवाहन करत आहे त्या पार्श्वभूमीवर चपळगाव ग्रामपंचायतीने कोरोना रुग्णांसाठी ठोस पाऊल उचलले असून गावात रॅपिड अँटीजन टेस्टला सुरुवात केली आहे.…
लसीकरणाच्या बाबतीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली जिल्हाधिकार्यांकडे ‘ही’ मागणी
अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सध्या कोरोना लसीची मोहीम सुरू आहे. परंतु बाहेरच्या व्यक्तींना जास्त लस मिळत असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील…
चप्पळगावमधील चोरीच्या घटनेनंतर पोलिसांकडून खबरदारीचे आवाहन
अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागात बुधवारी चपळगाव येथे चोरीचा प्रकार घडल्याने पोलीस अलर्ट झाले असून नागरिकांनाही त्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.याबाबत स्वतः पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे परिसरातील ग्रामस्थांशी संवाद…