ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अक्कलकोट शहर व तालुक्यात कोरोनाचे १२४ ऍक्टिव्ह रुग्ण,शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या अधिक

अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातही कोरोना संसर्गाची साखळी वाढत चालली आहे.सध्या तालुक्यात १२४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.यामध्ये शहरातील ४५ आणि ग्रामीण मधील ७९ रुग्णांचा समावेश आहे. कोविड सुरू झाल्यापासून आतापर्यंत…

अक्कलकोट तालुक्यात एकाच दिवशी १ हजार ३५ जणांना कोरोना लस,लसीकरण मोहिमेने घेतला वेग

अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सध्या कोरोना लसीकरणाने चांगलाच वेग घेतला आहे. आज एका दिवसात तब्बल १ हजार ३५ जणांना ही लस दिली गेली.तालुक्यात आत्तापर्यंत १४ हजार ४४४ जणांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.…

संचारबंदीचे उल्लघंन करणाऱ्यांविरुद्ध अक्कलकोटमध्ये कारवाई; मुख्याधिकारी सचिन पाटील यांची माहिती

अक्कलकोट दि. २०: शासनाचे कोरोना प्रतिबंधात्मक नियम डावलून दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यापार्‍यांनी विरुद्ध अक्कलकोटमध्ये धडक मोहीम उघडण्यात आली आहे.याअंतर्गत आत्तापर्यंत तीन दुकानांवर अक्कलकोट नगरपालिकेने कारवाई केल्याने व्यापाऱ्यांमध्ये…

कोरोना महामारीच्या काळात स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे समाजकार्य !

अक्कलकोट, दि.१८ : सध्याच्या संचारबंदीमुळे ज्यांचे हातावर पोट आहे. त्यांना पुनश्च एकदा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख…

केगांव बु,येथील दोन भावंडांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू; पंकज देसाई आणि राहुल देसाई या चुलत बंधूंच्या…

अक्कलकोट  दि. १८ : तालुक्यातील केगांव बु या गावात शेतकऱ्यांचे मोटार रिवाडींग करणाऱ्या इरप्पा देसाई यांचा मुलगा पंकज देसाई आणि शेतकरी सिद्धाराम देसाई यांचा एकुलता एक मुलगा राहुल देसाई यांचा काल रात्री पुण्यात अपघाती मृत्यू झाला.…

अक्कलकोट शहर आणि तालुक्यात कोरोना लसीचा तुटवडा; लस उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी

अक्कलकोट, दि.१७ : कोरोना संसर्गाचा विळखा वाढत चालला असतानाच अक्कलकोट शहरात शहर आणि तालुक्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.याकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. अक्कलकोट तालुक्याची लोकसंख्या तीन…

वागदरीत गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त;परमेश्वर यात्रा उत्सव कोरोनामुळे…

अक्कलकोट, दि.१७ : वागदरीत गतवर्षी झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्यावतीने वागदरी गावात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी श्री ग्रामदैवत परमेश्वर यात्रेचा रथोत्सव होता. परंतु तो कोरोनामुळे…

वटवृक्ष देवस्थानकडून निराधार व गरजूंना भोजन वाटप; रॉबीनहूड आर्मीच्या सहकार्याने मंदीर समितीचे…

अक्कलकोट - कोरोना लॉकडाऊनच्या  संकटात सापडलेल्या शहरातील निराधार व गरजू नागरिकांना श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीकडून रॉबीनहूड आर्मीच्या सहकार्याने चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्या वर्षीही भोजन वाटपाची…

कोरोनाचा उद्रेक तरीही जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सुरूच !संसर्ग वाढण्याची भीती,कार्यालय बंद…

अक्कलकोट, दि.१५ : राज्यात सध्या कडक निर्बंधासह संचारबंदी लागू आहे. पण सर्व दुय्यम निबंधक कार्यालय सुरूच असल्याने नागरिकांची गर्दी होत आहे. येथून देखील मोठा संसर्ग होण्याची भीती नागरिकांतून व्यक्त होत असल्याने ही कार्यालये संचारबंदीच्या…

आरपीआयच्यावतीने अक्कलकोटमध्ये डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात,कोरोनामुळे साधेपणाने साजरी

अक्कलकोट,दि.१४: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात उत्सव न करता शासनाचे नियम पाळुन जयंती साजरी करण्यात आली.…
Don`t copy text!