Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
रिपब्लिकन पक्षाचा आज उपोषणाचा दुसरा दिवस,वाळु मिळेपर्यंत उठणार नाही – मडिखांबे
अक्कलकोट,दि.१६ : अक्कलकोट तालुक्यातील विविध प्रश्नांवर रिपाइंचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाचा सलग दुसरा दिवस आहे.अद्याप प्रशासनाने दखल घेतली नाही जो पर्यंत बांधकामला वाळु मिळणार नाही तोपर्यंत…
अक्कलकोट येथे गणेश जयंती निमित्त प्राचीन श्री गणेश मंदिरावर कळसारोहण
अक्कलकोट,दि.१६ : अक्कलकोट येथे
श्री गणेश जयंती निमित्त प्राचीन श्री गणेश मंदिरावर श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते कळसारोहण करण्यात आले.
अक्कलकोट संस्थांच्या प्राचीन गणेश पंचायतन मंदिरात गणेश याग यज्ञ करण्यात आला.यावेळी…
अक्कलकोट येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आर.आर पाटील यांना अभिवादन
अक्कलकोट, दि.१६ : लोकनेते स्व.आर.आर पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात अककलकोट शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी सोलापूर जिल्हा सरचिटणीस प्रा. प्रकाश…
पीएम स्वनिधी योजनेत दुधनी नगरपरिषद जिल्ह्यात अव्वल
अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगरपरिषदेने पीएम स्वनिधी कर्ज वितरणामध्ये सोलापूर जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. याबद्दल जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांनी पालिका…
जिल्ह्यातील सरपंच आरक्षण हरकतींबाबत मोठी ब्रेकिंग
सोलापूर, दि.१६ : सरपंच आरक्षण हरकतींवर झालेल्या सुनावणीनंतर निकाल देण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उच्च न्यायालयाकडून आणखी सहा दिवस मुदतवाढ मागितली आहे.
आठ तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाविरोधात तक्रारी…
… अशी असेल स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग सेवेची प्रक्रिया !
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या प्रयत्नातून
रोज अनेक लोकाभिमुख निर्णय घेत आहेत.भाविकांची मागणी लक्षात घेऊन आता राज्यभरातील भाविकांसाठी ऑनलाईन…
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ;रब्बी पिकांसाठी ‘कुरनूर’ मधून पाणी सोडले,बोरी नदीवरील आठ बंधारे…
अक्कलकोट,दि.१६ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास रब्बी
पिकांसाठी व पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले.त्यामुळे अक्कलकोट,मैंदर्गी,दुधनीसह नदीकाठच्या गावचा आणि शेतीचा पाणी प्रश्न मिटला आहे.हे पाणी…
वाळू उपलब्ध नसल्याने बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ
अक्कलकोट: रमाई आवास व प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रॉस वाळु देण्यात यावे, वाळु उपलब्ध नसल्यामुळे अनेक बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्याने मिस्त्री व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यातील नदीकाठच्या ठिकाणची वाळु…
वाढीव नळपट्टी व घरपट्टी कमी न केल्यास आंदोलन छेडण्याचा भाजप नगरसेवकाने दिला इशारा
दुधनी दि. १४ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगरपरिषदेने मनमानी कारभार करत शहरवासीयांकडून भरमसाठ घरपट्टी व नळपट्टी वसूल करीत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. वाढलेले कर कमी न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार…