ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

भाजपला राज्यात तर काँग्रेसला अक्कलकोट तालुक्यात सत्ता नसल्याचे दुःख !

मारुती बावडे अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट तालुका नेहमी राजकीय दृष्ट्या राज्याच्या राजकारणाच्या तुलनेत अपयशी ठरला आहे. कारण ज्या ज्या वेळी राज्यात एखाद्या पक्षाची सत्ता येते त्याच्या विरोधातील सत्ता ही नेहमी तालुक्यात येत असते…

अक्कलकोटमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांचे आवाहन, काय आहेत अटी आणि…

अक्कलकोट, दि.११ : छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव १९ फेब्रुवारीला साजरा केला जातो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करावी,असे आवाहन पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांनी केले आहे.तसे…

भुरीकवठेत अखेर ३३/ ११ के.व्ही. वीज उपकेंद्र उभारणीला अखेर मान्यता

अक्कलकोट,दि.११ : अक्कलकोट तालुक्यातील भुरीकवठे येथे ३३/ ११ के.व्ही.उपकेंद्र उभारणीला मान्यता मिळाली आहे.यामुळे सहा गावच्या विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे.किमान पाच हजार शेतकऱ्यांना यामुळे सुरळीत वीजपुरवठा होणार आहे,अशी माहिती आमदार सचिन…

सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्यपदी मिलन कल्याणशेट्टी यांची निवड

अक्कलकोट, दि.९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातुन अभिनंदन होत आहे. निवडीनंतर त्यांनी कुलगुरू डॉ.मृणालिनी…

दुधनी रेल्वे स्टेशन येथे माल वाहतुक धक्क्याला मंजुरी; माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या…

दुधनी दि. १० : तालुक्यातील दुधनी रेल्वे स्टेशन येथे २०१५ पासुन पाठपुरावा करण्यात येत असलेल्या माल वाहतुक धक्क्यास मंजुरी मिळाली असुन बुधवार रोजी या माल वाहतुक धक्क्याचे शुभारंभ माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्याहस्ते…

कुरनूर धरणातून रब्बी पिकासाठी पाणी सोडण्याचा निर्णय,कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाली चर्चा

अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणाऱ्या कुरनूर धरणातून रब्बी पिकांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाच्या पाणी नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.बंधाऱ्याची किरकोळ करून पुढच्या आठवड्यात पाणी सोडण्यात…

भगवानभाऊ शिंदे यांच्यावर दहिटणे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

अक्कलकोट, दि.८ : धोत्री येथील गोकुळ शुगर्सचे चेअरमन भगवान शिंदे यांच्यावर सोमवारी रात्री शोकाकुल वातावरणात दहिटणे (ता.अक्कलकोट) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी सकाळी त्यांचे सोलापूर येथे निधन झाले होते. त्यांच्या…

भगवान भाऊंच्या निधनाने अक्कलकोट तालुक्याला मोठा धक्का,न भरून येणारी पोकळी

अक्कलकोट, दि.८ : संपूर्ण अक्कलकोट तालूक्यासाठी सोमवारची सकाळ धक्कादायक ठरली.गोकुळ शुगर्स,धोत्री या संस्थेचे चेअरमन भगवान भाऊ शिंदे यांची सोलापूरात रेल्वे रूळावर झालेल्या अपघातात निधन झाल्याची बातमी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात…

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे आमदार अरुण लाड यांच्याकडून कौतुक

अक्कलकोट,दि.७ : (प्रतिनिधी) अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या उत्कृष्ठ व्यवस्थापनमुळे अन्नछत्र मंडळ गरुड भरारी घेत असल्याचे…
Don`t copy text!