ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

सांगवी बु ग्रामपंचायतीवर जय जगदंबा पॅनलचे वर्चस्व

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बु हे गाव राजकीयदृष्ट्या आतिशय प्रबळ  मानले जाणाऱ्या ग्रामपंचायतीवर जनतेने विश्वास ठेवत जय जगदंबा सर्वधर्मीय ग्रामविकास(भोसले गट) पॅनेलला स्पष्ट बहुमत दिले असून अत्यंत चुरशीने झालेल्या या चौरंगी लढतीत…

दहिटणे येथे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते समाधान होटकर, दिलीप व्हट्टे, माजी सरपंच चन्नवीर…

अक्कलकोटमध्ये स्वच्छतेसाठी दीडशे नागरिकांनी घेतली शपथ

अक्कलकोट  : अक्कलकोट नगरपालिकेच्यावतीने शहरातील स्वच्छता वाढवण्यासाठी आणि पर्यावरण प्रेम जागृत करण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाचा शुभारंभ फत्तेसिंह क्रीडांगणावर करण्यात आला.नगरपालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे यांच्या हस्ते आणि मुख्याधिकारी…

रासपच्या उत्तर कर्नाटक संपर्क प्रमुखपदी सुनिल बंडगर यांची निवड

अक्कलकोट : राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनिल बंडगर यांची उत्तर कर्नाटक संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.कर्नाटक राज्यातील…

सामाजिक न्यायमंत्री मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे अक्कलकोटच्या स्वामी चरणी

अक्कलकोट- आपल्याला माहिती आहे की सध्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील बातमीने राज्यात वादळ उठले आहे.त्यात आज मुंडे यांच्या विरोधात झालेली तक्रार ही मागे घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंडे यांच्या पत्नी राजश्री…

दुधनी येथे शांभवी फौंडेशनच्यावतीने हळदी कुंकू कार्यक्रम; कोरोना योद्धांचा सत्कार

दुधनी दि.२२ : तालुक्यातील दुधनी येथील शांभवी फौंडेशनच्यावतीने श्री शांतलिंगेश्वर विरक्त मठात मकर संक्रांत निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू व कोरोना योद्धांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे…

दुधनीत शांभवी फौंडेशनच्यावतीने मोफत स्त्री रोग तपासणी शिबीर

दुधनी, दि.२१ : ( गुरुराज माशाळ) अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील शांभवी फौंडेशनच्यावतीने महिलांसाठी सकाळी अकरा ते दोन या वेळेत मोफत स्त्रीरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन शांभवी फौंडेशनच्या संस्थापक…

अक्कलकोट तालुक्यात रिपाईचे ३४ उमेदवार विजयी झाल्याचा दावा

अक्कलकोट,दि.२० : नुकत्याच झालेल्या अक्कलकोट तालुक्यातील ७२ ग्रामपंचायत निवडणुकित रिपाई प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली व रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले…

चपळगाव ग्रामपंचायत निवडणूकीत पाटील-भंडारकवठे-बाणेगाव-पटेल गटाचे निर्विवाद वर्चस्व

अक्कलकोट, दि. २०: संपुर्ण अक्कलकोट तालूक्याचे लक्ष लागून राहिलेल्या चपळगाव ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामदैवत श्री मल्लिकार्जून ग्रामविकास पॅनलचे तेरापैकी बारा उमेदवार निवडून आले आहेत.उद्योजक उमेश पाटील नेतृत्वाखालील सिध्दाराम…

कल्लहिप्परगे,मिरजगी,हालहळ्ळी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा दावा

अक्कलकोट दि,२० : अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाले असुन कल्लहिप्परगे,मिरजगी,हालहळ्ळी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.तसेच तालुक्यातील शिवसेनेचे बारा ग्रामपंचायत सदस्याचें…
Don`t copy text!