Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
अक्कलकोट तालुक्यात नऊ ग्रामपंचायती बिनविरोध; हंजगीत सर्वच उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने…
अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यात सुरू असलेल्या ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे अंतिम चित्र हे सोमवारी स्पष्ट झाले.या निवडणुकीत १ हजार ८२५ पैकी ६७३ जणांनी माघार घेतल्याने ६३४ जागांसाठी ९८० उमेदवार रिंगणात उतरले आहेत.एकूण १७२ जागा ह्या…
विकासाच्या मुद्द्यावर हंद्राळ गाव पुन्हा बिनविरोध ; माजी सभापती सुरेखाताई काटगाव यांचा पुढाकार
अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील हंद्राळ गाव या पंचवार्षिक निवडणुकीत देखील बिनविरोध झाले आहे. विकासाच्या मुद्द्यावर सर्व गावकऱ्यांनी
एकत्र येत ही निवडणूक बिनविरोध करून तालुक्यासमोर आदर्श ठेवला आहे.तसे पाहिले तर गेल्या चाळीस…
दिशा मेडिकलमुळे अक्कलकोटचे नाव निश्चितच उंचावेल : मणूरे
अक्कलकोट : अक्कलकोटमध्ये नववर्षाच्या मुहूर्तावर विजय चौकात दिशा परिवाराच्यावतीने नूतन मेडिकल फर्मचा शुभारंभ करण्यात आला. या भव्य अशा दिशा मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे उद्घाटन सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज…
गाव पातळीवरील बंडोबांना ‘थंड’ करण्यासाठी पॅनल प्रमुखांचे प्रयत्न ! अक्कलकोट तालुक्यात…
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट तालुक्यात सध्या ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत.त्यासाठी ४ जानेवारी ही अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. त्याआधी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये ज्यांनी पॅनल अंतर्गत बंडखोरी केली आहे…
पोलीस अधिकारी,ठाणे अंमलदार आणि पोलीसांचा वाढदिवस आता पोलीस ठाण्यात साजरा होणार; पोलीस अधीक्षक…
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२ : पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा
दिवस म्हणजे त्यांचा स्वतःचा वाढदिवस.तो वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करण्याबाबत परिपत्रक काढून त्यांना वाढदिवस दिवशी एक…
स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी ; दर्शनासाठी मंदिरांचे दरवाजे उघडले
अक्कलकोट : अक्कलकोट सध्या कोरोनाचे रूग्ण आटोक्यात आले असले तरी डिसेंबर महिन्यात रूग्ण वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली होती. त्या पार्श्वबभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार 24 डिसेंबरपासून अक्कशलकोट येथील…
रासप जिल्हाध्यक्ष सुनिल बंडगर यांना योग्य वेळी संधी देऊ : आ. कल्याणशेट्टी ; बंडगर यांचा…
अक्कलकोट ,दि.१ : अक्कलकोट तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर यांचे कार्य मोठे आहे त्यांना योग्य वेळी संधी देऊ,असे आश्वासन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिले.शुक्रवारी, राष्ट्रीय समाज
पक्षाचे जिल्हाध्यक्ष…
अक्कलकोट तालुक्यात एमआयएम पक्ष निवडणुकीत ताकद दाखवेल, फारूक शाब्दी यांची घोषणा
अक्कलकोट,दि.१ : आगामी सर्व निवडणुकात एमआयएम पक्ष सर्व तयारीनिशी आपली ताकद दाखवेल,
असा दावा एमआयएमचे जिल्हाध्यक्ष हाजी फारूकभाई शाब्दी यांनी केला.
अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत…
अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीमधून ५८ अर्ज अवैध; कामकाजात एकसूत्रीपणा नसल्याने गोंधळ
अक्कलकोट दि.३१: अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या सर्व अर्जांची गुरुवारी छाननी झाली.त्यामध्ये विविध कारणाने ५८ उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याची माहिती प्रशासनाने
दिली.दरम्यान प्रशासनात दिवसभर कामकाजात…
नववर्षाच्या प्रारंभी अक्कलकोटकरांना मिळणार नवा मुख्याधिकारी !
अक्कलकोट, दि.३१ : नववर्षाच्या प्रारंभी अक्कलकोटचे नवे मुख्याधिकारी म्हणून सचिन पाटील यांची नियुक्ती करण्यात
आली आहे.
पाटील हे सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून काम केले आहेत. तिथून ते अक्कलकोट…