Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
नववर्षाच्या प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला अक्कलकोटकरांना सुखद धक्का ; ‘हा’ घेतला…
अक्कलकोट, दि.३१ : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी दोन जानेवारीपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश मागे घेण्यात आले असून आता १ जानेवारी म्हणजे नववर्षाच्या मुहूर्तावरच पहाटे पाच वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी…
अक्कलकोट तालुक्यात शेवटच्या दिवशी तब्बल १ हजार १९२ अर्ज ; आज होणार अर्जांची छाननी
अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट तालुक्यात सुरु
असलेल्या ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी तब्बल १ हजार १९२ अर्ज प्राप्त झाले.
तालुक्यातील नागनहळळी,उडगी,हंजगी
या तीन ग्रामपंचायती बिनविरोधच्या मार्गावर असल्याचे समजते.हंजगी…
दुधनी बाजार समितीच्या सभापतीपदी प्रथमेश म्हेत्रे यांची वर्णी
दुधनी,दि.२९ : दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रथमेश म्हेत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. निवडीनंतर दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील…
अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिरात यंदा भविकांविना दत्त जयंती; कोरोनामुळे साध्या पध्दतीने कार्यक्रम
अक्कलकोट,दि.२९ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावाने साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.पहाटे ५ वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित…
अक्कलकोट शहरात भाविकांना मनाई; कोरोनामुळे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जारी केले आदेश
सोलापूर, दि.२९: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संसर्ग वाढून मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट शहरात भाविकांना प्रवेशाला मनाई आदेश लागू केले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी…
विकासाच्या मुद्द्यावर अक्कलकोट तालुक्यात ‘या’ गावात पहिल्यांदाच होणार बिनविरोध निवडणूक
अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील गावकर्यांनी सामुहिक निर्णय घेत गाव बिनविरोध काढण्याचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भातील बैठक पार पडली.त्यानंतर गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून गावपातळीवरील…
अक्कलकोटमध्ये ग्रा.पं निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅटर्नकडे लक्ष ! स्थानिक गटांमध्ये होणार चुरशीची…
अक्कलकोट, दि.२५ : अक्कलकोट तालुक्यात सध्या
७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत.या निवडणुका स्थानिक पातळीवर होताना पाहायला मिळत आहेत.यात अनेक ठिकाणी परंपरागत गट आणि काँग्रेस,भाजप आमने सामने येत आहेत. अशातच मुख्यमंत्री उद्धव…
कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतीची पहाट;अक्कलकोटमध्ये आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे…
अक्कलकोट,दि.२५ : कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतीची पहाट उगवणार आहे.
जे काही चालले आहे ते केवळ विरोधाला विरोध म्हणून सुरू
आहे,असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी…
स्व.सर्जेराव जाधव यांचे कार्य दिपस्तंभाप्रमाणे : फडतरे; अक्कलकोटमध्ये जाधव यांच्या जयंतीनिमित्त…
अक्कलकोट,दि.२६ : थोर समाजसेवक प्रसिद्ध सरकारी वकील स्व.सर्जेराव जाधव हे समाजातील दिपस्तंभ होते.
त्यांचा कारभार स्वच्छ होता.त्यांनी घालुन दिलेल्या मार्गावरूनच आमच्या ट्रस्टची वाटचाल सुरु आहे, असे प्रतिपादन संस्थेचे कार्यकारी…
वटवृक्ष स्वामी मंदिरातील स्वामींचे दर्शन पुन्हा बंद ; प्रशासनाच्या आदेशानंतर मंदिर समितीने घेतला…
अक्कलकोट,दि.२५ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांची स्थिती पाहता प्रशासनाकडून वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यामुळे २५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते २ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत अक्कलकोटचे वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी बंद…