Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
मैंदर्गीच्या छत्रपती प्रतिष्ठानने पूरग्रस्तांचा दसरा केला ‘हसरा’
अक्कलकोट, दि.२५ : पुरग्रस्त बांधवांचा दसरा "हसरा" व्हावा म्हणून मैंदर्गी येथील छत्रपती प्रतिष्ठानकडून अन्नधान्य वाटप वाटप करण्यात आले.
आठ दहा दिवसांपुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील बोरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला…
दुधनीत वीर राणी कित्तुर चन्नम्मा यांची २४२वी जयंती साजरी
दुधनी दि. २५ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील पंचमसाली युवा संघटनेच्यावतीने विर राणी कित्तुर चन्नम्मा यांची २४२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुरुवात विर राणी कित्तुर चन्नम्मा यांच्या प्रतिमा पुजनकरुन करण्यात आले.…
पूरग्रस्तांसाठी शासनाने जाहीर केलेली मदत तोकडी,अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांत नाराजीचा सूर
अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट तालुक्यात आठ दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले लाखो रुपयांचे नुकसान झाले अशा परिस्थितीत सरकारकडून भरघोस मदत मिळेल,अशी आशा होती.
परंतु सरकारने जाहीर केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी…
अक्कलकोटच्या पूरग्रस्तांना रोटरीने केली मदत,पूरग्रस्तांनी मानले आभार
अक्कलकोट,दि.२४ : सोलापूर व अक्कलकोट रोटरी परिवारातर्फे अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्त गावातील नागरिकांना मदत करण्यात आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील पूरस्थिती पाहून रोटरी परिवार अक्कलकोट व सोलापूर या पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीला…
अक्कलकोट तालुक्याला केंद्रातून पॅकेज द्यावे,रिपाईंची मागणी
अक्कलकोट,दि.२२ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अक्कलकोट शहर व तालुका यांच्या वतीने पंढरपूर येथे केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंञी रामदास आठवले हे परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आले असता त्यांना प्रदेश…
शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : म्हेत्रे,हालहळळी मैं येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात
अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यात भीमा आणि बोरी नदीच्या पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे.
अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना उभे राहण्यासाठी मदतीची गरज आहे पण शासनाकडूनही जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करत…
अक्कलकोटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पूरग्रस्तांना मदत,अडचणीच्या काळात दिला आधार
अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यात भीमा नदीला आलेल्या महापूरामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे.या पार्श्वभूमीवर त्यांना दिलासा मिळावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे पूरग्रस्तांना मदत करण्यात आली…
अक्कलकोट तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी
अक्कलकोट ,दि.२१ : राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने एकदिवसीय राज्यव्यापी आंदोलन नवीन तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनिल बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका…
वागदरीतील ‘या’ युवकांनी दिले जखमी मोराला जीवनदान !
अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील अनिल सपुरे या तरूणाने राष्ट्रीय पक्षी असणार्या जखमी मोराला औषधोपचार करून जीवदान दिले. वन्य पक्ष्यांबाबत दाखवलेली आपुलकी पाहून परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
वागदरी महाराष्ट्र…
पूरग्रस्तांना मदत करण्याची पहिली जबाबदारी राज्य सरकारची,वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा…
अक्कलकोट, दि.२० : राज्यात अनेक ठिकाणी पुरामुळे नुकसान झाले ही खरी गोष्ट आहे,परंतु पूरग्रस्तांना मदत करणे ही पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे त्यानंतर केंद्र सरकारची आहे,असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब…