ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अक्कलकोट शहर आणि परिसरात एक तासापासून जोरदार पाऊस, शेतकऱ्यांच्या दृष्टीने नुकसानकारक

अक्कलकोट, दि.११ : अक्कलकोट तालुक्यात रविवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपले.गेल्या एक तासापासून हा पाऊस सुरू आहे.कालही प्रमाणात पाऊस झाला होता.तालुक्याच्या अनेक भागात हा पाऊस सर्वदूर पडत असल्याचे वृत्त आहे.आज सकाळपासून ढगाळ वातावरण…

शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम देण्यासाठी जयहिंद कटिबद्ध – माने – देशमुख,जयहिंद शुगर्सचा…

अक्कलकोट, दि.११ : अर्थव्यवस्थेच्या सुयोग्य वाटचालीसाठी सर्वाधिक जबाबदार घटक म्हणून बळीराजांकडे पाहिले जाते.म्हणून त्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाला दाम देण्यासाठी जयहिंद परिवार कटिबद्ध आहे,असे प्रतिपादन जयहिंद शुगर्सचे…

काँग्रेसचा आधारवड हरपला,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून म्हेत्रे कुटुंबियांचे…

अक्कलकोट, दि.९ : काँग्रेसचे जेष्ठ नेते सातलींगप्पा म्हेत्रे यांच्या निधनानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे व काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांची दुधनी येथे भेट…

अक्कलकोट तालुक्यात विविध संस्थांना क्रीडा साहित्य वाटप,नेहरू युवा केंद्रांनी राबविला उपक्रम

अक्कलकोट, दि.८ : अक्कलकोट तालुक्यात नेहरू युवा केंद्र अक्कलकोटच्यावतीने तालुक्यातील विविध संस्थांना विविध प्रकारच्या क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम हन्नूर येथे पार पडला. सदर साहित्य हे तरुण मंडळ व नोंदणी असणाऱ्या…

अक्कलकोटच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये समस्यांचा ढिगारा, तक्रार करूनही उपयोग होईना, नगरसेवकांची तक्रार

अक्कलकोट,दि.८ : अक्कलकोट शहरातील सर्वात मोठा प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक ११ येथे सध्या समस्यांचा ढीग साचला आहे.याकडे आता लक्ष कोण देणार ? असा सवाल विचारला जात आहे. रहिवाश्यांना वीज,पाणी,गटार,रस्ते अशा विविध समस्यांना तोंड…

अहिल्यादेवी स्मारक समितीवर रासप जिल्हाध्यक्ष सुनिल बंडगर यांची निवड

अक्कलकोट ,दि.८ : सोलापूर येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर उभारण्यात येणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या स्मारक समितीवर मैंदर्गी (ता. अक्कलकोट)…

दुधनी व्यापारी असोसिएशच्यावतीने सातलींगप्पा म्हेत्रे यांना श्रद्धांजली

अक्कलकोट,दि.६ : दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती कै. सातलींगप्पा संगप्पा म्हेत्रे यांच्या निधनानिमित्त दुधनी येथे श्री शांतलिंगेश्वर मार्केट यार्डात आडत, भुसार, हमाल, तोलार यांच्यावतीने शोकसभा आयोजित करण्यात आली…

कृषी विधेयक शेतक-यांच्या भल्यासाठीच : खा.डॉ.जयसिद्धेश्वर,वागदरी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

अक्कलकोट, दि.६ : केंद्रातील मोदी सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकरी विरोधी नाही तर शेतक-यांच्या भल्यासाठी आहे. काही राजकिय पक्ष शेतक-यांची दिशाभुल करीत आहे,असे स्पष्ट मत खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केले.…

कुरनूर धरण झाले ओव्हर ‘फ्लो’, तीन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू

अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण रविवारी सकाळी ओव्हर 'फ्लो' झाल्याने सकाळी सात वाजता पाणी सोडण्यात प्रारंभ झाला आहे. धरणाच्या तीन दरवाजाद्वारे प्रत्येकी ७० क्यूसेक याप्रमाणे दोनशे दहा क्यूसेक पाणी बोरी नदी…

गुड न्यूज : कुरनूर धरण अखेर १०० टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अक्कलकोट, दि.३ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणारे कुरनूर धरण शनिवारी रात्री उशिरा शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे. यामुळे तालुक्यातील शेतीचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षभरासाठी मिटला आहे. दरम्यान…
Don`t copy text!