ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अक्कलकोट बस स्थानकाच्या जुन्या आठवणी इतिहास जमा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शहरात एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल २९ कोटी रुपये खर्च करून होत असलेल्या बस स्थानकाचे काम प्रगतीपथावर असून आता जुन्या बस स्थानकाचे पाडकाम पूर्ण झाले आहे. या पाडकामुळे बस स्थानकाचा परिसर सपाट दिसत असून या…

जेऊरच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात १९ जोडपी विवाहबद्ध

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी जेऊर येथील श्री काशिलिंग देवस्थान ट्रस्ट व श्री काशिलिंग बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात १९ जोडपी विवाहबद्ध झाले.यावेळी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम म्हणून अयोध्या येथील…

५८ हजार रुपयाच्या कांदा लागवडीतून घरी घेऊन आला केवळ ५५७ रूपये

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सध्या कांद्याच्या दराचा प्रश्न चिघळला आहे. कांदा निर्यात बंदीमुळे अनेक शेतकरी संतप्त आहेत. कांद्यावरून अनेक वेळा राज्यातील राजकारण ढवळले आहे.कांद्याला योग्य प्रकारे भाव मिळत नाही यासाठी शेतकरी आंदोलन करत आहे…

अक्षय तृतीयाच्या शुभ मुर्हूतावर नियोजित कामांचा ध्वनी चित्रफितचा शुभारंभ

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे कार्य सातासमुद्रा पलीकडे पोहचलेले असून, महाप्रसाद…

लोकनेते स्व.सूर्यकांत बाणेगाव यांना चपळगाव ग्रामपंचायतीत अभिवादन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी चपळगावचे दिवंगत माजी सरपंच तथा लोकनेते स्व.सूर्यकांत बाणेगाव यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ग्रामपंचायत चपळगाव येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.त्याग,निष्ठा आणि निस्वार्थी वृत्ती…

मैंदर्गी शहराला पाच ते सहा दिवसाड पाणीपुरवठा;एम.एस युथ फाउंडेशनने दिला दिलासा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून मैंदर्गी शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट आणि एम.एस युथ फाउंडेशन यांच्यामार्फत अध्यक्ष महेश शावरी यांनी स्वखर्चातून टँकरने पाणीपुरवठा…

दुर्देवी : दुचाकीने जाताना हृदयविकारचा झटका आल्याने शिक्षकाचा मृत्यू

अक्कलकोट : प्रतिनिधी तालुक्यातील हंजगी येथील जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मीकी बालक प्राथमिक आश्रम शाळा हंजगी येथील सहशिक्षक कै चनबसप्पा तुकशेट्टी ( वय वर्षे ४७ ) यांचे आज अक्कलकोट येथे सकाळी १० वाजता ह्रदयविकारच्या तीव्र…

अक्कलकोट तालुक्यात शांततेत ५५.३१ टक्के मतदान

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सोलापूर लोकसभा मतदार संघातील अक्कलकोट विधानसभा मतदार संघात शांततेत ५५.३१ टक्के मतदान झाले. सकाळी मतदारांनी सर्वत्र रांगा लावुन मतदान केले.किणी, बणजगोळ, तडवळ, इब्राहिमपूर, नन्हेगांव, अक्कलकोट शहरातील शहाजी…

राजेराय मठात श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवाची गोपाळकाल्याने सांगता

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेने स्थापन झालेल्या व परमपूज्य सद्गुरू बेलानाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या राजेराय मठात श्री स्वामी समर्थांचा १४६ वा पुण्यतिथी उत्सवाची सांगता बेला समर्थ…

अक्कलकोटमध्ये मतदानाची जय्यत तयारी

अक्कलकोट : प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीसाठी मतदानाची जय्यत तयारी प्रशासनाने केली असून, सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अक्कलकोट शहरात ४१ मतदान केंद्रे असून, त्यापैकी दोन मतदान केंद्र फक्त महिलांच्या अधिपत्याखाली कार्यान्वित…
Don`t copy text!