Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
नागनळळी आश्रमशाळेला ‘सावित्री–फातिमा उपक्रमशील शाळा जिल्हा पुरस्कार’ प्रदान
नागनळळी (ता. अक्कलकोट) : प्रतिनिधी
येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेला सोलापूर शिक्षक भारती संघटनेच्या वतीने देण्यात येणारा ‘सावित्री–फातिमा उपक्रमशील शाळा पुरस्कार २०२६’ या जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…
कांद्याच्या माळेसह उमेदवारी अर्ज; माढ्यात शेतकरी पुत्राची भावनिक हाक
सोलापूर : वृत्तसंस्था
माढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय धावपळ पाहायला मिळाली. अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल करत निवडणुकीची रंगत वाढवली असताना, मानेगाव जिल्हा परिषद…
अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या कारचा चुराडा, ५ ठार !
सोलापूर : वृत्तसंस्था
पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक अपघात घडून अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून…
कल्याणशेट्टी महाविद्यालयाचे समाज सेवाकार्यात उल्लेखनीय योगदान
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : शिबिरार्थी व ग्रामस्थांना देशप्रेम, समाजसेवा कर्तव्य आणि जबाबदारी यांची जाणीव करून देण्यात कल्याणशेट्टी महाविद्यालय यशस्वी झाले असून देशभक्ती वृद्धिंगत करण्यात महाविद्यालयाचे योगदान मोठे आहे,असे गौरवोद्गार…
आगामी निवडणुकांसाठी रिपाईचे कार्यकर्ते सज्ज राहावेत ; नगरसेवक अविनाश मडिखांबे यांचे आवाहन
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे कार्यकर्ते सज्ज राहावेत, असे आवाहन रिपाईचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष…
दुधनी नगराध्यक्षपदाचा पदभार आज प्रथमेश म्हेत्रे दुपारी दोन वाजता स्वीकारणार सूत्रे
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : दुधनी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा तसेच उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम मंगळवार, १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता पार पडणार आहे. नगराध्यक्षपदाचा पदभार शिंदे सेनेचे प्रथमेश…
दुधनी येथे श्री सिद्धरामेश्वर यात्रेला महाअभिषेकाने प्रारंभ
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : दुधनी येथे प्रतिवर्षाप्रमाणे मकर संक्रांतीनिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेला सोमवारपासून विधीवत प्रारंभ झाला. दुधनी विरक्त मठाचे म. नि. प्र.डॉ.शांतलिंगेश्वर महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात ही यात्रा…
अक्कलकोटच्या उपनगराध्यक्ष निवडीत भाजपचे ‘धक्का तंत्र’
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : अक्कलकोट नगर परिषदेच्या नूतन नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र याचवेळी झालेल्या उपनगराध्यक्ष निवडीत भाजपने अनपेक्षित निर्णय घेत बंटी उर्फ ऋतुराज राठोड यांची वर्णी लावल्याने…
कुस्तीगिरांसाठी स्वामींचा प्रसाद! अक्कलकोटमध्ये ७७ खुराक किटचे वाटप
अक्कलकोट : (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव…
अक्कलकोट, मैंदर्गी नगरपरिषद स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपची नावे जाहीर
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : अक्कलकोट नगर परिषदेसाठी भाजपकडून स्वीकृत सदस्य पदासाठी तीन नावे पुढे आली असून भाजपचे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते प्रवीण शहा, अशोक जाधव व संजय घोडके यांनी आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले आहेत. या तिन्ही…