ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

अक्कलकोट, वृत्तसंस्था  आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विकास कामांना प्रेरित होऊन उबाठा गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. राज्यसभा खासदार कडाडी हे विधानसभा निवडणुकीकरिता…

शहराध्यक्ष टीनवालांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोटमध्ये पदयात्रा

अक्कलकोट वृत्तसंस्था शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व तिर्थक्षेत्र स्वच्छ व सुंदर ठेवून शासनाकडून निधी उपलब्ध करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सिध्दाराम म्हेत्रे यांना विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे अध्यक्ष…

सचिन कल्याणशेट्टी यांचा झंझावती प्रचार

अक्कलकोट वृत्तसंस्था अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील अक्कलकोट शहरात भाजप महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी होम टू होम झंझावती प्रचार सुरू आहे. कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ नाईकवाडी गल्ली,…

अक्कलकोट येथे भव्य महाप्रसादगृह इमारतीच्या बांधकामास प्रारंभ

अक्कलकोट, वृत्तसंस्था  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली रु. ६० कोटीच्या ५…

बापासाठी लेकीची प्रचारात आघाडी

अक्कलकोट वृत्तसंस्था  विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचारासाठी कन्या तथा काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या अक्कलकोट तालुका अध्यक्ष शितल म्हेत्रे यांनी मतदार संघात जोरदार…

पतीच्या प्रचारासाठी शांभवी कल्याणशेट्टींनी घेतला पुढाकार

अक्कलकोट वृत्तसंस्था  भाजपा महायुतीचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांनी प्रचारात सहभाग घेतला आहे . शांभवी कल्याणशेट्टी यांनी ग्रामीण भागात जाऊन पती तथा …

सुनीता दुपारगुडे यांची सोलापूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी निवड

अक्कलकोट वृत्तसंस्था  अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथील ग्रामपंचायतच्या माजी सदस्य सुनीता तुकाराम दुपारगुडे यांची सोलापूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र माजी गृहराज्यमंत्री…

मराठी अभिनेत्री माधवी निमकर हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी चुंगीत येणार

अक्कलकोट वृत्तसंस्था  अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथील युवा नेते जय नारायण साळुंके मित्र परिवारातर्फे 'आपलं गाव आपली दिवाळी' या उपक्रमांतर्गत हळदी कुंकू व सांस्कृतिक ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.७ नोव्हेंबर…

न्यासातर्फे आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा

अक्कलकोट वृत्तसंस्था  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या वतीने आमदार सचिन…

सचिन कल्याणशेट्टी व आनंद तानवडे आले एकत्र

अक्कलकोट वृत्तसंस्था  राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून राजकीय घडामोडी घडताय. त्यातच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आलीय. दोन कट्टर विरोधक आता एकत्र येणार आहेत.  विद्यमान आमदार तथा अक्कलकोट भाजपचे…
Don`t copy text!