ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

पहाटेच्या सुमारास पार पडला तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा

मुंबई :  वृत्तसंस्था राज्यात सर्वत्र गेल्या दहा दिवसापासून नवरात्र महोत्सवाची धामधूम सुरु होती. श्री तुळजाभवानी देवीजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज 13 ऑक्टोबर रोजी पहाटे 6 च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा…

तीर्थक्षेत्र अक्कलकोटला सुसज्ज सभागृहाबरोबर क्रीडांगणाची आवश्यकता

अक्कलकोट : मारुती बावडे अलीकडच्या काळात तीर्थक्षेत्र म्हणून अक्कलकोटचा झालेला विस्तार ,वाढती लोकसंख्या आणि भाविकांची गर्दी पाहता अक्कलकोटच्या पायाभूत विकासातही आणखी भर टाकण्याची गरज आहे.या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरामध्ये सोलापूरच्या…

भाजपला दुसरा मोठा धक्का : शरद पवारांनी नेत्यांना घेरले !

पुणे :  वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची चाहुल लागली असून गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी नेत्यांच्या रांगा…

आता ते कायम भावी राहणार : कॉंग्रेसच्या नेत्यांनी दादांच्या नेत्यांन डिवचले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीचा जोर वाढला असून आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहे. नुकतेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार यांचे खंदे समर्थक प्रफुल्ल पटेल यांना डिवचले आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका…

हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेचा दांडिया मोठ्या उत्साहात !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हिरकणी सखी मंच्याकडून श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्त न्यासाच्या परिसरातील श्री तुळजाभवानी माता…

…ते तर गद्दारांचे शिलेदार ; खा.शिंदे फडणवीसांवर बरसल्या !

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूरमधील लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना पंधराशे रुपयांची किमत काय कळणार, अशी टीका केली…

सोलापूर जिल्ह्यात मोठी कारवाई : २ लाखांचा गांजा पोलिसांनी केला जप्त !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी पोलीस विभागाची मोठी कारवाई सुरु असतांना नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी शहरात करमाळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी व टेंभुर्णी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने टेंभुर्णी शहरात धाड टाकून…

पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटीं ; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला सन्मान

सोलापूर  : प्रतिनिधी पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र निवारा निधीतून 7 कोटींचा निधी मंजूर केला. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र…

ते जाती-जातींत विष कालवण्याचे काम करतात ; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था हरियाणातील लोकांनी कमाल केली आहे. काँग्रेसचे पितळच त्यांनी उघडे केले. सत्ता नसेल तर पाण्याशिवाय मासळी तडफडते, तशी गत काँग्रेसची होते. सत्तेसाठी मग देशाला घातक ठरणारे राजकारण करायलाही काँग्रेस मागेपुढे बघत नाही.…

सावत्र भावांनी कितीही जोर लावला तरी लाडकी बहीण बंद होणार नाही

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी राज्यात आम्ही जेंव्हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. तेंव्हा अनेक सावत्र भाऊ तयार झाले. ही योजना बंद होण्यासाठी काहीजण न्यायालयातही जात आहेत पण लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, जोपर्यंत तुमचा लाडका…
Don`t copy text!