ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

सर्जेराव जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रम

अक्कलकोट : अक्कलकोटचे समाजसेवक तथा पुणे येथील प्रसिद्ध सरकारी वकील ऍड. सर्जेराव जाधव यांच्या २५ व्या पुण्यस्मरणानिमित्त मंगळवार दि.४ एप्रिल रोजी सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्ट आणि कुरनूर येथील लोकनेते कै. ब्रह्मनंद मोरे समाजसेवा…

लोकनेते स्व. ब्रह्मानंद मोरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ५ एप्रिलला विविध कार्यक्रम

अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट तालुक्यातील लोकनेते स्व.ब्रह्मानंद कृष्णात मोरे यांच्या २४ व्या पुण्यस्मरणानिमित्त दि.५ एप्रिल रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिली. दरवर्षी मोरे…

चपळगांवच्या मल्लिकार्जुन यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ, उद्या शेवटचा दिवस

अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगांव येथे मल्लिकार्जुन देवस्थानच्या यात्रेस चैत्र शुद्ध एकादशी शनिवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. ही यात्रा उद्या सोमवार तीन एप्रिल पर्यंत चालणार आहे .यानिमित विविध धार्मिक व सामाजिक…

प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर श्रीशैल झाला ‘अग्निवीर’, दुधनीतील…

दुधनी दि. ०२ : दुधनी येथील एका गरीब कुटुंबातील तरुणाला वयाच्या १९व्या वर्षी अग्निपथ योजनेद्वारे भारतीय नौदलात चार वर्षांसाठी व्यावसायिक सैनिक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रीशैल गुरुशांत…

कुरनूर धरणातून उद्या पाणी सोडणार; ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

मारुती बावडे अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणाऱ्या कुरनूर धरणातून उद्या (शनिवारी) संध्याकाळी ६ वाजता दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे नदीकाठच्या…

धक्कादायक ! वागदरीच्या परमेश्वर यात्रेत दुर्घटना; रथाखाली सापडून दोन भाविकांचा जागीच मृत्यू

अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट शहरापासून वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर यात्रा उत्सव काळात ठेर (रथ) ओढणे या धार्मिक कार्यक्रमामध्ये अचानकपणे रथाच्या चाकाची पार निसटल्याने दुर्घटना होवून दोघे भाविक गंभीर जखमी होवून मृत्यू झाल्याची…

शेटफळच्या चिमुकलीला सरपंच उमेश पाटील यांचा आधार ; मनीषा बहुउद्देशीय ग्रामविकास संस्थेची आर्थिक मदत

अक्कलकोट : मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील एका सहा वर्षीय चिमुकलीला उपचारादरम्यान ब्लड कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले. परिस्थिती हलाखीची असल्याने तिच्या वैद्यकीय खर्चासाठी मदत म्हणून चपळगावचे सरपंच उमेश पाटील यांनी मनीषा बहुउद्देशीय ग्रामविकास…

म्हैसलगेत श्री स्वयंभू जागृत पंचमुखी मारुती यात्रा महोत्सवाला प्रारंभ; ६ एप्रिल पर्यंत विविध…

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगे येथील ग्रामदैवत श्री स्वयंभू जागृत पंचमुखी मारुती देवस्थानच्या वतीने यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त विविध कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. दि.६ एप्रिल…

सर्व्हर डाऊनमुळे दुय्यम निबंध कार्यालयातील दस्त नोंदणी करण्यास अडचण ; पिक पाहणी अपडेट नसल्याने…

अक्कलकोट : सर्व्हर डाऊनमुळे अक्कलकोटमधील खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसत आहे यामुळे त्याला तलाठ्यांकडचे उतारे मिळत नाहीत, उतारे मिळाल्याशिवाय दस्त नोंदणी होत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या विभागात सावळा गोंधळ पाहायला…

बाजार समितीच्या निवडणुकीत म्हेत्रे विरुद्ध कल्याणशेट्टी संघर्ष दिसणार ; माजी आमदार पाटील यांच्या…

अक्कलकोट, दि.२३ : सध्या तालुक्यात दुधनी आणि अक्कलकोट बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्याने सर्व कार्यकर्ते व नेते मंडळींचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. यात वर्चस्व कोणाचे राहणार याबद्दल चर्चांना ऊत आला आहे. या निवडणुकीत आता काँग्रेस…
Don`t copy text!