Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
मोठी बातमी : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मिथुन दा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील आनंदाचं…
तर पोलिसांनी बंदूकी शोकेस मध्ये ठेवल्यात का? ; मुख्यमंत्री शिंदे
पुणे : वृत्तसंस्था
पुणे शहरात मेट्रोच्या मार्गिकेसह एकूण 22,000 हजार कोटीच्या विकास कामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर एन्काऊंटरचा विषय काढला. बदलापूर…
सोलापूर हवाई मार्गाने जोडले गेल्याने उद्योग व्यवसायाला चालना मिळणार – प्रधानमंत्री नरेंद्र…
सोलापूर : प्रतिनिधी
नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून दूरदृष्यप्रणाली पद्धत्तीने लोकार्पण झाले. सोलापूर जिल्हा विमान वाहतुकीने जोडला गेल्यामुळे येथील उद्योग व्यवसायाला…
अक्कलकोटच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ७३१ प्रकरणे निकाली
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीत दाखलपूर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी एकूण ७३१ प्रकरणे निकाली काढण्यात येवून विविध विभागाची सुमारे ९२ लाख ७ हजार ३९२ इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली,अशी माहिती…
पोलिसांचा फिल्मी स्टाईल पाठलाग : १० लाखांची अवैद्य दारू पकडली !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जोर वाढत असतांना नुकतेच मंगळवेढा-सोलापूर महामार्गावरून स्कार्पिओ गाडीतून जात असलेला गोवा बनावटीचा विदेशी दारूचा अवैद्यसाठा कामती पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडला. १० लाख…
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांच्या…
‘लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार तिसरा हप्ता
मुंबई : वृत्तसंस्था
शिर्डी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार जिल्ह्यातील साडेअकरा लाख लाडक्या बहिणींच्या भेटीसाठी शुक्रवारी शिर्डीत येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे महिला सशक्तीकरण…
बदललेल्या जीवनशैली मुळेच स्त्री व पुरुषांच्या आयुष्यात वंध्यत्व : डॉ. मीनल चिडगुपकर
अक्कलकोट : प्रतिनिधी
आजकालच्या दगदगीच्या जीवनात व बदललेल्या जीवनशैली मुळेच स्त्री व पुरुषांच्या आयुष्यात वंध्यत्व हे मोठे आव्हान उभे राहिले आहे. करीअर व उशिरा होणारे विवाह तसेच फास्ट फूड व जंक फूड मुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम यामुळेही…
मैंदर्गी मुलींच्या शाळेला ॲड.विश्वनाथ पाटील यांच्याकडून शालेय साहित्य
अक्कलकोट : प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयातील वकील आणि मुळचे मैंदर्गीचे ॲड.विश्वनाथ पाटील यांनी मैंदर्गी जिल्हा परिषद कन्नड मुली शाळेची प्रगती पाहून शाळेला शालेय साहित्य देऊन सहकार्य केले आहे. एका छोट्या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात…
सोलापूर : आठ रेल्वेगाड्या रद्द, तडवळजवळ रूळ खचले !
राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा कहर सुरु असतांना गेल्या चार दिवसांपासून भीमा नदीजवळ २०० मीटर लांबीचे रूळ खचले. सोलापूर शहरापासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेल्या तडवळ ते लच्याण दरम्यान ही घटना घडली असून त्यामुळे ८…