ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंती भक्तिभावाने;पाळणा कार्यक्रमाने भाविकांच्या आनंदाला…

अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट निवासी दत्तावतारी व श्री दत्त संप्रदायातील श्री दत्तात्रयांचे चौथे अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज व त्यांचे मुळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती…

दुःखद ! अक्कलकोटचे पिरजादे बाबा निधन,उद्या होणार अंत्यसंस्कार ; हजारो भक्तांवर शोककळा

अक्कलकोट, दि.२ : येथील हज़रत सय्यद चाँदपाशा (सरदार पाशा) प्रिन्ससाहेब कादरी पिरजादे (अक्कलकोट) यांचे (वय - ७८ ) अल्पशा आजाराने निधन झाले.सरदारपाशा उर्फ प्रिन्स साहेब यांचे महाराष्ट्र व कर्नाटकात् सर्व धर्मीय लाखो भक्त होते.…

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची शनिवारपासून तीन राज्यात पालखी परिक्रमा स्वामी नामाचा होणार गजर,यंदा…

अक्कलकोट ,दि.२२ : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २६ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ…

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्या विठूरायाची महापूजा

सोलापूर : उद्या होणाऱ्या कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरी नगरी सज्ज झाली असून, आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरात सात लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. आज सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर येथे दाखल होतील. तसेच, उद्या…

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

*मेष* राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज समाजात तुमचा मान-सन्मान कायम राहील. तुम्ही समाजासाठी एखादे काम करत असाल तर तुमच्या समाजाच्या भल्यासाठी तसेच कार्य अधिक व्यापक करण्यासाठी थोडे पैसे खर्च होतील. सामाजिक कार्यात व्यस्त राहाल.…

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गोपाळपूर येथे भाविकांसाठी विश्रांतीगृहे उभारण्याचे काम वेगात

पंढरपूर : कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गोपाळपूर येथे 10 पत्राशेड उभारण्यात आली असून यंदा प्रथमच दर्शन रांगेत 10 ठिकाणी भाविकांसाठी विश्रांतीगृहे उभारण्याचे काम सुरु आहे. दर्शन रांगेत दमलेल्या वृद्ध भाविकांना येथे रांगेतून येऊन…

अन्नछत्र मंडळातील बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप

अक्कलकोट :(प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत अनंत चतुर्थीच्या दिवशी न्यासाच्या…

मैंदर्गीत श्री शिवचलेश्वर पालखी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

मैंदर्गी : अक्कलकोट तालुक्यातील मैदर्गी येथील ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर पालखी महोत्सवानिम्मीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर पालखी महोत्सव दर वर्षाप्रमाणे य्ंदाही उत्तरा…

‘मागासलेला’ शब्दापासून मराठवाड्याची मुक्ती करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत…

मुंबई दि १९ : मराठवाड्याला ‘मागासलेला’ या शब्दापासूनच मुक्ती मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून मराठवाड्याच्या विकासाच्या वाटा खुल्या झाल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी…

पावसासाठी मैंदर्गी ग्रामस्थांनी लावले चक्क गाढवाचे लग्न ; जोरदार पाऊस बरसण्यासाठी वरुणराजाला साकडे !

गुरुशांत माशाळ दुधनी : सद्या राज्यात चित्र विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यातील काही भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असताना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याकडे मात्र पाठ फिरवली आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी…
Don`t copy text!