रक्षाबंधन स्पेशल: बहिणीसाठी १० हटके गिफ्ट आयडिया – प्रेम, आठवणी आणि आनंदाची सौगात!
रक्षाबंधन म्हणजे नात्यांची ओळख, निखळ प्रेमाचं प्रतिक आणि आयुष्यभरासाठी दिलेल्या वचनांची आठवण. राखीचा नाजूक धागा बहिण-भावाच्या नात्याला आणखी घट्ट बांधतो. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या रक्षणाचं वचन देतो. त्याचबरोबर, ओवाळणीत खास गिफ्ट देण्याची परंपरा अजूनही तितकीच प्रिय आहे. पण दरवर्षी एकच प्रश्न डोकं वर काढतो – “यंदा बहिणीला … Read more