देवीच्या मंदिराच्या दगडाला हात लावू देणार नाही,” ; आ.आव्हाड आक्रमक !

तुळजापूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील गाभारा पाडण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मात्र, काहीही झाले तरी आम्ही देवीचा गाभारा पाडू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी मंगळवारी तुळजापूर मंदिरात भेट देत देवीचे दर्शन घेतले. तसेच मंदिर परिसरात सुरू … Read more

पैलवानांच्या पाठीशी अन्नछत्र मंडळ; श्रींच्या आशीर्वादाने खुराक किट वाटपाचा उपक्रम

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत न्यासाकडून जुलै महिन्यातील ७७ कीटचे वाटप रविवारी करण्यात आले. तालुक्यातील जे पैलवान कुस्ती … Read more

लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटतर्फे एक हात दिव्यांगांना मदतीचा उपक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट यांच्या वतीने सेवा पंधरवडा निमित्त एक हात दिव्यांगांना मदतीचा या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती, सोलापूर संचलित अस्थिव्यंग व संमिश्र मतिमंद निवासी शाळेस व्हीलचेअर भेट देण्यात आली. ही भेट लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन्स अभय खोबरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी सचिव शिरीष पंडित, खजिनदार विठ्ठल तेली, … Read more

जावेद पटेल हे ध्येयाने पछाडलेले व्यक्तिमत्व : बावडे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी नागनहळळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत प्रयत्न करणारे आणि ध्येयाने पछाडलेले व्यक्तिमत्व म्हणजे संस्थेचे सचिव जावेद पटेल.त्यांची धडपड, चिकाटी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा पाहता, एक दिवस येथील विद्यार्थी जिल्हाधिकारी बनून त्यांचे स्वप्न पूर्ण करतील,असे गौरवोद्गार सोलापूर आकाशवाणीचे वृत्त निवेदक तथा संचारचे पत्रकार मारुती बावडे यांनी काढले. ९ ऑगस्ट रोजी शाळेत जावेद पटेल … Read more

सणासुदीत खाद्यतेल महागले ; गृहिणींचे बजेट बिघडणार !

मुंबई : वृत्तसंस्था दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सणाच्या काळात मुंबईतील बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर सरासरी प्रतिकिलो 4 रुपयापासून ते 10 रुपयांपर्यंत वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकाला याचा फटका बसत आहे. दरम्यान, दर वाढले असले तरी ग्राहकांची मागणी कमी झाली नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. मुंबईमध्ये शेंगतेल गुजरात येथील राजकोट, कर्नाटकमधील विजापूर,गोंधळा या जिल्ह्यातून, तर छत्तीसगड येथील रायपूर येथून राईस ब्रॉन,कोल्हापूर … Read more

डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले महाराज यांच्या मातोश्री मालादेवी राजीमवाले यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

अक्कलकोट, :  प्रतिनिधी शिवपुरी आश्रम, अक्कलकोट येथील मालादेवी श्रीकांतजी महाराज राजीमवाले (वय ६५) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शिवपुरी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.     मालादेवी या श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित दिव्य गुरु परंपरा पीठ गुरुमंदिरचे पिठाधीष तसेच विश्व फाऊंडेशन, … Read more

इतिहास घडला : बार्शीत ‘होम मिनिस्टर’ विजेती ठरली तृतीयपंथी पल्लवी !

सोलापूर : प्रतिनिधी बार्शीच्या इतिहासात प्रथमच एक तृतीयपंथी व्यक्तीने ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय स्पर्धेत बाजी मारत इतिहास रचला आहे. पल्लवी जाधव या तृतीयपंथीय सहभागीने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत वॉशिंग मशीनचा बहुमान पटकावला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शशिकांतभाऊ शिंदे युवा मंच व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या … Read more

शिवपुरी आश्रमातील मालादेवी श्रीकांतजी महाराज राजीमवाले यांचे निधन

अक्कलकोट : प्रतिनिधी येथील शिवपुरी आश्रममधील मालादेवी श्रीकांतजी महाराज राजीमवाले (वय ६५) यांचे रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले, एक मुलगी, सून व नातवंडे असा आप्तपरिवार आहे. मालादेवी या श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित दिव्य गुरु परंपरा पीठ गुरुमंदिरचे पिठाधीष तसेच विश्व फाऊंडेशन, शिवपुरी, अक्कलकोट चे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम महाराज राजीमवाले यांच्या … Read more

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरपोटी केंद्र सरकार तेल उत्पादक कंपन्यांना 30 हजार कोटी रुपये देणार आहे. याबाबतची तरतूद सरकारने केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. दरम्यान, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत 12,060 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ 10.33 कोटी कुटुंबांना होतो. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, … Read more

…ठिकाण आणि वेळ तुम्हीच सांगा, मी हजर असेन ; आ.पडळकरांचे आव्हान !

सोलापूर : वृत्तसंस्था भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ताशरणू हांडे याचे आ.रोहित पवार यांचा समर्थक असलेल्या अमित सुरवसे याने साथीदारांच्या मदतीने अपहरण करून खुनाचा प्रयत्न केला. त्यानंतर तातडीने सोलापुरात दाखल झालेल्या आ.पडळकरांनी आ. पवारांना थेट चॅलेंज देत कार्यकर्त्यांमध्ये भांडणे लावण्यापेक्षा मला बोलवा. मी बारामतीत येतो. ठिकाण आणि वेळ तुम्हीच सांगा, मी हजर असेन, असे आव्हान … Read more

Don`t copy text!