भागवताचार्य वा.ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन

  पंढरपूर, दि.२८ : ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत आणि प्रसिद्ध भागवताचार्य वा.ना उत्पात यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.उत्पात यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी त्यांना पुण्याला हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला. वा. ना उत्पात यांचा पंढरपूर … Read more

तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास 17 ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ

  उस्मानाबाद, दि. 26 : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास दि. 17 ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. मात्र यंदा प्रथमच संसर्गजन्य कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रेत्सव भाविकांविना पार पडणार आहे. पुजारी वर्गांनी भाविकांना शारदीय नवरात्रोत्सवात तुळजापूरला न येण्याचे आवाहन करावे, असे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी आढावा बैठकीत सांगितले. श्री तुळजाभवानी मंदीर … Read more

ज्येष्ठ कीर्तनकार नारायण बुवा काणे यांचे निधन

पुणे,दि.२६ : महाराष्ट्रात नारदीय कीर्तन क्षेत्रांतील ज्येष्ठ कीर्तनकार नारायण बुवा काणे यांचे काल पहाटे वृद्धापकाळाने चिंचवडमध्ये निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांनी आयुष्यभर अग्निहोत्राचा प्रचार प्रसार केला. अक्कलकोट येथील शिवपुरी संस्थांशी त्यांचा जवळचा संपर्क होता त्यांना राज्यभर प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून ओळखले जात होते त्यांच्या जाण्याने अग्निहोत्र आणि विश्व फाउंडेशन परिवाराला मोठा धक्का बसला आहे … Read more

कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त रामदास महाराज जाधव यांचे कोरोनाने निधन

  पंढरपूर,दि.२६ : पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त रामदास महाराज जाधव यांचे वयाच्या ७७व्या वर्षी कोरोनामुळे शुक्रवारी निधन झाले.अकलूज येथील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रामदास महाराज यांची प्राणज्योत मालवली. रामदास महाराजांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

Don`t copy text!