नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात; कलश स्थापनेसाठी ६ शुभ मुहूर्त, व्रत आणि पूजनाची माहिती जाणून घ्या
मुंबई : वृत्तसंस्था यंदाचा शारदीय नवरात्र उत्सव २२ सप्टेंबरपासून सुरू होत असून १ ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जाणार आहे. आजपासून नऊ दिवस देवी दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना केली जाते. उत्सवाची सुरुवात घटस्थापनेने (कलश स्थापना) होते. आजच्या दिवशी घटस्थापनेसाठी एकूण सहा शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. पारंपरिक श्रद्धेनुसार कलश स्थापना सकाळी ब्रह्म मुहूर्तात किंवा अभिजीत मुहूर्तात केली जाते. … Read more