Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अध्यात्म
महाशिवरात्रीनिमित्त ज्योतिर्लिंगांवर भाविकांची अलोट गर्दी ; ‘हर हर महादेव’च्या गजरात महाराष्ट्र…
मुंबई : वृत्तसंस्था
‘बम बम भोले, ओम नमः शिवाय, हर हर महादेव’ असा अखंड जयघोष करत महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र शिवभक्तीत तल्लीन झाला आहे. राज्यातील बारा ज्योतिर्लिंगांसह सर्वच लहान-मोठ्या शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची प्रचंड…
अक्कलकोटमध्ये भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली.या विजयामुळे पदाधिकारी
व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून सोमवारी हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येत या विजयाचा…
शेगावात भक्तीचा महासागर; गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त ७५०हून अधिक दिंड्यांची हजेरी !
शेगाव : वृत्तसंस्था
संत श्री गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त शेगाव नगरीत भक्तीचा अक्षरशः महासागर लोटला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भजनी दिंड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, आतापर्यंत ७५० हून अधिक…
राज्यस्तरीय प्रबोधन पुरस्काराने प्राचार्य सिद्धाराम पाटील सन्मानित !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
समाजप्रबोधन, शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणारे मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशाला व गुरुशांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, दुधनी येथील प्राचार्य सिद्धाराम पाटील यांना…
कुरनूरमध्ये तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा भरली दहावीची शाळा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
येथील नागनाथ प्रशालेमध्ये तब्बल २८ वर्षांनंतर दहावीचा वर्ग पुन्हा भरल्याचा आगळावेगळा अनुभव माजी विद्यार्थ्यांनी घेतला. १९९६-९७ मधील दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात…
सोलापुरातील मनपा मराठी कॅम्प शाळेत विद्यार्थ्यांसाठी कवायत संचाचे वितरण
सोलापूर : प्रतिनिधी
येथील म न पा मुलांची व मुलींची मराठी कॅम्प शाळा येथील विद्यार्थी वर्गाला कवायत संच भेट देण्यात आले. कै लक्ष्मण विठ्ठल पाटील सर यांच्या स्मरणार्थ सोलापूर महानगरपालिकांच्या विविध शाळामध्ये या उपक्रम साठी त्याच्या…
अक्कलकोट शहराचे भाग्य उजळायचं असेल तर भाजपच्या हाती सत्ता द्या
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. संविधानाने लोकशाही दिली आहे, प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. उद्योगपती टाटा, बिर्ला, अदानींना एक आणि आपल्याला एक असं नाही, त्यामुळे आपल्या शहराचं भाग्य उजळवायचं असेल तर…
शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाची बातमी : राज्यात ‘या’ परीक्षेच्या वेळापत्रकात मोठे बदल !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील प्रत्येक पालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता ५ वी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि ८ वी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात…
बदलाच्या विकासाला साथ द्या ; कमळावर विश्वास ठेवा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहरात झालेला बदल जनतेच्या आशीर्वादाने, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाने आणि भाजपच्या साथीने शक्य झाल्याचे प्रतिपादन आमदार कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांनी केले.बदल झाला…
मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून रिंगणात
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहरातील रस्ते, स्वच्छता, प्रकाशयोजना, पाणीपुरवठा सुधारणा, कचरा व्यवस्थापन, महिलांसाठी सुरक्षा आणि संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसविणे अशा मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी शिवसेना शिंदे गट ही निवडणूक लढवत…