Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अध्यात्म
अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाप्रवेशद्वाराचे उद्या उद्घाटन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट येथे अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाप्रवेशद्वाराचे उद्घाटन रविवार दि. १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असल्याची माहिती राजे फत्तेसिंह नवरात्र उत्सव मंडळ व गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष…
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट !
मुंबई : वृत्तसंस्था
नैऋृत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी (१५ मे) दक्षिण अरबी समुद्रासह, मालदीवचा काही भाग, श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केली आहे. अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने चाल केली असून, त्यामुळे मान्सूनच्या…
सांप्रदायिक क्षेत्रातील विनोदाचार्य कीर्तनकार ह.भ.प. मधुकर गिरी महाराज यांचे निधन
उत्तर सोलापूर- प्रतिनिधी
नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील रहिवाशी व सांप्रदायिक क्षेत्रातील व महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प मधुकर गोविंद गिरी महाराज यांचे दि.१६ शुक्रवारी सकाळी निधन झाले. गेल्या काही महिन्यापासून गिरी हे…
पालकमंत्री गोरेंनी दिली अधिकाऱ्यांना तंबी : तर तुमचा कार्यक्रम होईल !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील शेतकरी अनेक दिवसापासून मोठ्या अडचणीत असतांना आता शेतकऱ्यांचा कांदा घेऊन जाणाऱ्या वाहनांवर आरटीओ कडून ओव्हरलोड च्या संदर्भात कारवाई केली जाते. याबाबत डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये माढा तालुक्याचे आमदार अभिजित…
जन्मेजयराजे भोसले यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मान
अक्कलकोट : प्रतिनिधी
मराठा सेवा संघाच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांचे चिंरंजीव जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट),…
रोटरीने केली कल्लप्पावाडीत १२० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
रोटरी क्लब अक्कलकोट तर्फे कल्लप्पावाडी येथे १२० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून हा उपक्रम रोटरीने राबविला.यामध्ये दंत तपासणी ,बीपी व शुगरची तपासणी मोफत करण्यात आली. यासाठी…
प्रगतीशील शेतकऱ्याच्या घरी शेळीने दिला ४ पिल्लाना जन्म
अक्कलकोट: प्रतिनिधी
अक्कलकोट तालुका येथील बोरगांव (दे) येथील प्रगतशील शेतकरी आनंदराव भोसले यांच्या शेळीने ४ पिल्लाना जन्म दिले असून, शेती बरोबरच पशु पालनाचा जोड व्यवसाय समृद्ध ठरत असून, शेतकऱ्याने शेतीबरोबरच जोड व्यवसायाला महत्व देऊन…
गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप
अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांचे चिंरंजीव जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे नातू अमोलराजे जन्मेजयराजे…
शेतकरी आर्थिक संकटात : अवकाळी व गारपीटीचा कांद्याला बसणार फटका
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळत असून अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली, यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अवेळी आलेल्या या पावसामुळे कांद्यांचे मोठे नुकसान झाले आहे.…
चारधाम यात्रेला जाताय : सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या चारधाम यात्रेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सुरक्षेच्या कारणास्तव, केदारनाथ धामसाठी हेली सेवा…