ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

अहिल्यादेवींच्या जयंतीला राज्यातून ५० हजार ढोल येणार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी राजमाता  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पुणे येथे पुढच्या महिन्यात राज्यातून ५० हजार ढोल वाद्यवृंद वाजवून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्याचा मानस आमदार…

सुभाष देशमुख यांच्या पॅनलला आपला पाठिंबा; म्हेत्रे

मंद्रूप : प्रतिनिधी विधानसभा लोकसभेच्या निवडणुका या नेतेमंडळीसाठी असतात तर बाजार समिती व स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक या कार्यकर्त्यासाठी असतात येथेही जर नेते मंडळीही सहभागी होत असतील तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जायचे कुठे हा…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मंत्री राणेंनी केले कौतुक

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून राज्यातील धर्मादाय संस्थेतील…

…अन्यथा मी स्वतः मैदानावर उतरेन : मंत्री नितेश राणे !

मैंदर्गी : प्रतिनिधी सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्व राज्य आहे आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहू नका सोलापूर जिल्ह्यातील अनधिकृत मशिदींवर आणि अतिक्रमण केलेल्यावर कारवाई करायलाच पाहिजे अन्यथा मी स्वतः मैदानावर…

सोलापुरात निवडणुकीची लगबग : दोन देशमुख आमदारांची रंगली चाय पे चर्चा !

सोलापूर : प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक जशी जशी जवळ येत आहे तशा अनेक घटना घडत असतांना आता आमदार सुभाष देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा स्वतंत्र पॅनल उभा केल्यानंतर त्यांनी सायंकाळी पाच वाजता दुसरे…

सोलापूर निवडणूक दोन पॅनलमध्ये होणार लढत : काहींचे पत्ते कट तर काहीना संधी !

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आता सरळ दोन पॅनलमध्ये ही निवडणूक होणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या गटाच्या…

भाविकांसाठी आनंदाची बातमी : यंदा अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरु होणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशभरातील लाखो भाविकांना आनंदाची बातमी समोर आली आहे. पवित्र अमरनाथ यात्रा यंदा ३ जुलै २०२५ पासून प्रारंभ होणार असून, ९ ऑगस्ट २०२५ रोजी या यात्रेचा समारोप होईल. जम्मू आणि काश्मीरच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांत…

तुळजापूर उप-जिल्हा रुग्णालयात मोफत महा-आरोग्य शिबिरात अनेकांनी घेतला लाभ !

अक्कलकोट : प्रतिनिधी दिनांक १५ एप्रिल २०२५ आज रोजी उप-जिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे डॉ. सुवर्णा मलगोंडा यांचे मलगोंडा हॉस्पिटल, अक्कलकोट व अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर व उप-जिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व…

राज्यात बागेश्वर बालाजीचे पहिले मंदिर ; मूर्तींची मंत्रोच्चाराने प्राणप्रतिष्ठा !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून देशभर बागेश्वर बाबांच्या अनेक चमत्काराची चर्चा सुरु असतांना आता राज्यातील भिवंडी येथे छतरपूरच्या गडाच्या बागेश्वर बालाजीच्या मंदिराची स्थापना करण्यात आली. सोमवारी सकाळी ८ ते ९ या शुभ…

सोलापूरसह तीन जिल्ह्यातील मेघगर्जनेसह तुरळक पाऊस !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील वातावरणात सातत्याने कमालीचा बदल होत आहे. साेमवारी वाऱ्याची द्राेणीय रेषा विदर्भ व मराठवाडामार्गे जातेय. त्यामुळे काेकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील तीन-चार दिवस तुरळक…
Don`t copy text!