Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अध्यात्म
अक्कलकोटमध्ये आता स्वामी भक्तांची होणार डिजिटल यंत्राद्वारे गणना
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मात्र या गर्दीची अचूक माहिती आणि रोज येणाऱ्या भाविकांची नेमकी संख्या किती हा आकडा कळण्यासाठी अक्कलकोट…
३ वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा.
मुंबई : वृत्तसंस्था
एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करा! असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. ते आमदार गोपिचंद पडळकर व…
आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थिती हिंदू मुस्लिम बांधावासाठी ‘ दावत ए इफ्तार’ !
अक्कलकोट : प्रतिनिधी
भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नन्नूभाई कोरबू मित्रपरिवार तर्फे पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून सर्व हिंदू मुस्लिम बांधावासाठी ' दावत ए इफ्तार'चे आयोजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थित हिंदू…
अक्कलकोटच्या कमलाराजे चौकातील आयलँड अखेर सुरू
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेले कमलाराजे चौकातील आयलँड अखेर सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.मुख्याधिकारी रमाकांत डाके आल्यापासून शहरात अनेक गोष्टी नव्याने पाहायला मिळत आहेत.त्यांचा वृक्ष…
सोलापुरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशांवर कारवाई करा
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसी, नई जिंदगी भागात असलेल्या विमानतळाशेजारी तसेचदक्षिण सोलापूर तालुक्यातील कणबस येथे बांगलादेशी नागरिक अवैधरीत्या राहत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या…
हत्ती तलावाच्या संगीत कारंजासाठी आणखी पाच कोटींचा निधी मंजूर !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहरात सध्या वाढत असलेल्या स्वामी भक्तांचा ओघ भविष्यात आणखी वाढावा आणि आलेले स्वामीभक्त या ठिकाणी राहून अक्कलकोट शहरातील नैसर्गिक आणि धार्मिक वैविध्य अनुभवावे यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे अनेक…
बिअर शॉपी रद्दच्या मागणीसाठी आमदार कल्याणशेट्टी विधानसभेत आक्रमक
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
रहिवाशांनी वारंवार तक्रार करूनही हद्दीत नसताना दोड्याळ ग्रामपंचायतीने अक्कलकोट शहरालगत बिअर शॉपीला परवानगी दिल्याप्रकरणी आमदार सचिन कल्याणशेट्टी हे विधानसभेत आक्रमक होताना पाहायला मिळाले. या मुद्द्यावर त्यांनी…
हन्नूर येथे २ एप्रिल रोजी भव्य हन्नूर केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सालाबादाप्रमाणे यंदाही अक्कलकोट तालुक्यातील हन्नुर येथे बुधवार २ एप्रिल रोजी भव्य हन्नुर केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमातून बळीराजाला अधिक
बळ मिळावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात…
रस्त्यात अडथळा ठरणारे राम मंदिराचे वॉल कंपाऊंड हटविले
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शहरातील मंगरूळे बायपास चौक ते ए- वन चौक रस्त्याचे काम गतीने सुरू असून या रस्ते कामात अडथळा ठरणारे श्री राम मंदिराच्या उत्तर बाजूचे वॉल कंपाऊंड पाडण्यात आले आहे. तात्काळ पुन्हा रस्त्याला जाणारी जागा सोडून नवीन…
अक्कलकोट येथे २३ मार्चला रंभापुरी जगद्गुरूंचा दर्शन सोहळा आणि धर्मसभा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
जेऊर रोड अक्कलकोट येथील संस्थान हिरेमठ शिवगिरी समर्थ नगर येथे येत्या २३ मार्च रोजी श्रीमद रंभापुरी वीरसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरु प्रसन्नरेणुक डॉ.वीरसोमेश्वर राजदेशीकेंद्र शिवाचार्य यांची…