ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

भाविकांना सोयी सुविधा पुरविण्यास वटवृक्ष देवस्थान कटीबद्ध : इंगळे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे स्वामी समर्थांचे मुळस्थान असून हजारो स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे. यानिमित्ताने सर्व स्वामी भक्तांना सुलभ स्वामी दर्शन व भक्त निवासाच्या माध्यमातून त्यांना निवासाची…

स्वामी समर्थांच्या दरबारात डिजिटल मिडियाची कृतज्ञता!

अक्कलकोट  : प्रतिनिधी कोजागिरी पौर्णिमा दिनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी श्री.स्वामी समर्थांच्या दरबारात दर्शन घेत राज्यातील डिजिटल मिडियाचे प्रश्न मार्गी लागत असल्याबद्दल कृतज्ञता…

जननायक प्रमोद मोरे मित्रमंडळीच्या वतीने अंबाभक्तांची आरोग्यसेवा !

सोलापूर  : प्रतिनिधी जननायक प्रमोद मोरे यांनी सोलापूर मार्गे तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या अंबाभक्तांच्या आरोग्यासाठी सोलापूर तुळजापूर महामार्गावर आरोग्य शिबीर आयोजित करुन दोन दिवसात तब्बल ६५ हजार भाविकांवर मोफत उपचार केले. जननायक…

श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनास पायी जाणार्‍या भाविकांना प्रसाद वाटपाचा शुभारंभ

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली विजय उर्फ अमोलराजे जन्मेजयराजे…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे ८० खुराकाचे कीट वाटप

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव…

महानवमी व विजया दशमी निमित्त श्री तुळजाभवानी देवीची महापूजा

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरात नव्याने बांधलेल्या श्री तुळजाभवानी माता मंदिरात श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, शनिवारी महानवमी व विजया दशमी निमित्त सायंकाळी श्री…

पहाटेच्या सुमारास पार पडला तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा

मुंबई :  वृत्तसंस्था राज्यात सर्वत्र गेल्या दहा दिवसापासून नवरात्र महोत्सवाची धामधूम सुरु होती. श्री तुळजाभवानी देवीजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज 13 ऑक्टोबर रोजी पहाटे 6 च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा…

तीर्थक्षेत्र अक्कलकोटला सुसज्ज सभागृहाबरोबर क्रीडांगणाची आवश्यकता

अक्कलकोट : मारुती बावडे अलीकडच्या काळात तीर्थक्षेत्र म्हणून अक्कलकोटचा झालेला विस्तार ,वाढती लोकसंख्या आणि भाविकांची गर्दी पाहता अक्कलकोटच्या पायाभूत विकासातही आणखी भर टाकण्याची गरज आहे.या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरामध्ये सोलापूरच्या…

राज्यातील ‘या’ आमदाराने केली रावणाची आरती ; केली मोठी मागणी !

अकोला : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा जोर वाढत असतांना आज सर्वत्र दसऱ्याचा उत्साह सुरु असून याच दिवशी देशात सर्वत्र रामाने रावणावर म्हणजे दृष्टप्रवृतींवर मिळविलेल्या विजयाची आठवण म्हणून दसऱ्याला रावणाचे दहन केले जात…

दसरा मेळाव्याची चाहूल : हरियाणात जे झाले ते राज्यात‎ होणार नाही : जरांगे पाटील‎

जालना : वृत्तसंस्था राज्यात नवरात्राची मोठी धामधूम सुरु असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारी करीत असतांना नुकतेच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार ‎‎बीड जिल्ह्यातील नारायणगडावर, १२ ‎‎ऑक्टोबरला दसरा…
Don`t copy text!