ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेचा दांडिया मोठ्या उत्साहात !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हिरकणी सखी मंच्याकडून श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्त न्यासाच्या परिसरातील श्री तुळजाभवानी माता…

अन्नछत्र मंडळाच्या उल्लेखनीय कार्यामुळेच न्यासाचे नाव सातासमुद्रापार

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास गेल्या ३७ वर्षातील…

स्वामींच्या प्रचितीमुळेच भाविकांमध्ये भक्तीचा महिमा वाढला

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी हल्ली देशभरात स्वामी भक्तीची परंपरा ही सर्व स्तरावरून प्रचलित होत आहे.स्वामींनी प्रत्यक्षात देत असलेल्या प्रचितीमुळेच ही परंपरा पुढेही अशीच चालू राहणार आहे, असे भावोदगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

उद्या अक्कलकोट दौऱ्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (मंगळवारी )अक्कलकोट दौऱ्यावर येत आहेत.या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांवर…

खरोखरच त्यांच्या या कार्याला माझा सलाम : पद्मश्री अँड. उज्वल निकम !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या अन्नछत्र मंडळाचे हे कार्य सांगण्यासाठी…

अक्कलकोट तालुक्यात ११२ मंडळांनी केली शक्तीदेवीची प्रतिष्ठापना

अक्कलकोट :  तालुका प्रतिनिधी आई राजा उदो उदो, सदा नंदीचा उदो उदो,आई भवानी माते की जय असा जयघोष करत अक्कलकोट शहर आणि तालुक्यात गुरुवारी सायंकाळी जल्लोषात शक्ती देवींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त ग्रामीण भागात देखील…

शिवराज्याभिषेक सोहळा प्रसंगाचा भव्य हालत्या देखाव्याचे आ. कल्याणशेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने यंदापासून श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव…

ललित पंचमी अक्कलकोटसह संपूर्ण राज्यभरात साजरी होणार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोटसह राज्यभरामध्ये ललिता पंचमी ,श्री स्वामी समर्थांचा अक्कलकोट नगरीतील आगमन दिवस समर्थ नगरी परिवाराच्या माध्यमातून एकत्रित नामस्मरणामध्ये साजरा होत आहे.त्यानिमित्त सोमवार दि.७ ऑक्टोबर रोजी सायं ५ वाजून…

मंचकी निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान !

मुंबई : वृत्तसंस्था देशात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून घटस्थापनेपासून नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा देशभरात जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज पासून शारदीय…

बदललेल्या जीवनशैली मुळेच स्त्री व पुरुषांच्या आयुष्यात वंध्यत्व : डॉ. मीनल चिडगुपकर

अक्कलकोट : प्रतिनिधी आजकालच्या दगदगीच्या जीवनात व बदललेल्या जीवनशैली मुळेच स्त्री व पुरुषांच्या आयुष्यात वंध्यत्व हे मोठे आव्हान उभे राहिले आहे. करीअर व उशिरा होणारे विवाह तसेच फास्ट फूड व जंक फूड मुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम यामुळेही…
Don`t copy text!