ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

शिवपुरीच्या अग्निहोत्रामधून संपूर्ण जगाला शांततेचा संदेश

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शिवपुरीच्या अग्निहोत्रामधून संपूर्ण जगाला शांततेचा संदेश मिळतो.हे कार्य वैश्विक आहे. त्यामुळे यापुढेही वर्षानुवर्ष ते चिरकाल टिकेल.अग्निहोत्राचा अंगीकार केल्यास जीवनात समृद्धीचे पर्व येईल,असा विश्वास राष्ट्रीय…

श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने प्रभावित झालो – सर संघचालक मोहनजी भागवत

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री गुरु दत्तात्रयांचे अवतार सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने अक्कलकोट भूमीसह संपूर्ण भारतातील अनेक प्रांत पावन झालेली आहेत, त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या नामाचा विस्तार संपूर्ण देशात आहे.…

दिव्यांगात्वावर मात करून जीवनात ‘योग’ आणणारे कडबगावचे विजयकुमार पाटील

अक्कलकोट  : मारुती बावडे तालुक्यातील कडबगावचे सुपुत्र विजयकुमार पाटील यांनी आपल्या दिव्यांगात्वावर यशस्वीपणे मात करून एक आदर्श जीवन पद्धतीचा अंगीकार केलेला आहे. योग, प्राणायाम व्यायाम, सूर्यनमस्कार व्यसनमुक्ती, विषमुक्त अन्नसेवन या…

मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा : प्रत्येक दिंडीला मिळणार अनुदानासोबत टोल मोफत !

मुंबई : प्रतिनिधी पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात - येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. तसेच वारकऱ्यांना अपघात गटविमा आणि त्यांच्या वाहनांना मागील…

अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा ; मान्यवरांची उपस्थिती !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २६ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी…

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पंढरपूरला जाण्यासाठी असे असेल नियोजन

मुंबई : वृत्तसंस्था आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करत श्री श्रेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्रा काळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा…

दुधनी येथील बंजारा समाजातील लोकांची तिर्थ यात्रा यशस्वी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील दुधनी येथील शिवाजी नगर तांडा,गांधीनगर तांडा , म्हेत्रे तांडा एक व दोन असे बंजारा समाजातील एकशे ऐंशी लोकांनी एकत्रित तिर्थ यात्रा करून परतले आहेत.या प्रवासामध्ये बंजारा समाजाची काशी पोहोरा देवी ,…

हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाच्या उरुसास सोमवारी प्रारंभ

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शहरातील हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाच्या उरुसास येत्या सोमवार पासून प्रारंभ होत असून यानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पहिल्या दिवशी…

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त समर्थ नगर विसावा कट्टा येथे विविध कार्यक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथीनिमित्त जेऊर रोडवरील श्री स्वामी समर्थ विसावा पादुका स्थान सेवा मंडळ समर्थनगर अक्कलकोट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना २९ एप्रिलपासून…

श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा : १८०० कि.मी.चा गाठला टप्पा

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) चे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा ही तळ कोकणातून…
Don`t copy text!