ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

श्री शिवशिंपी समाजाच्या महिलांनी प्रथमच घेतले ६८ लिंग दर्शन, ‘ओमायक्रॉन’चे संकट दूर…

सोलापूर : हर्रर्र बोला... हर्रर्र..... श्री सिद्धेश्वर महाराज की जय..... या जयघोषात सकाळच्या थंड आणि प्रसन्न वातावरणात श्री शिवशिंपी समाज महिला मंडळाच्या वतीने प्रथमच 68 लिंग दर्शन यात्रा काढण्यात आली. पवित्र मानल्या जाणाऱ्या मार्गशीर्ष…

वटवृक्ष मंदिरात दत्त जन्मोत्सव भक्तीभावाने संपन्न, पाळणा कार्यक्रमाने भाविकांना लाभला दत्त…

अक्कलकोट, दि.१८ डिसेंबर -  कोरोना ओमीक्रॉन व्हेरिएंट संसर्गाच्या पाश्वभुमीवर अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात शनिवारी दत्त जयंती उत्सव व श्रीदत्त जन्मोत्सव अनेक…

तानवडे यांच्या निधीतून भाग्यवंती देवी मंदिर समोर हाय मास्ट दिव्याचे लोकार्पण

अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील महाराष्ट्र व कर्नाटक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भाग्यवंती देवी मंदिर समोर जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्या निधीतून विद्युत हायमास्ट दिवा बसवण्यात आला. त्याचा लोकार्पण सोहळा…

दत्त जयंती निमित्त अक्कलकोट वटवृक्ष स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी 

अक्कलकोट, दि.१८ : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंती निमित्त भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता अलोट गर्दी केली. दत्त जयंतीच्या मुहूर्तावर श्री गुरुदत्तात्रयांचे चौथे अवतार समजले जाणारे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचे…

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ देणार अक्कलकोट शहरातील दिव्यांग, वृद्ध,गरजूंना रोज दोन वेळचे जेवण ! श्री…

अक्कलकोट :  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून अक्कलकोट शहरातील दिव्यांग, वृद्ध, गरजूंना दैनंदिन दोन्ही वेळचे जेवण डब्यातून पुरविण्याचा निर्णय घेण्यात आले असून याचा शुभारंभ…

वटवृक्ष मंदिरात यंदा परंपरेप्रमाणे होणार दत्त जन्मोत्सव, कोरोना ओमीक्रॉनच्या धर्तीवर दत्त जयंती…

अक्कलकोट, दि.१५ - श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार असलेल्या श्री गुरु दत्तात्रयांची दत्त जयंती यंदा शनिवार दिनांक १८ डिसेंबर रोजी आहे. कोरोनामुळे गतवर्षी भाविकांच्या अनुपस्थितीत साध्या पद्धतीने झालेला दत्त जन्मोत्सव व दत्त जयंती सोहळा यंदा…

हिंदुत्व जागृततेकरिता स्वामीचरणी साकडे – धनंजयभाई देसाई

अक्कलकोट - अखंड भारतात हिंदुत्वताची ज्वाला जागृत व्हावी. प्रत्येकाच्या मनात स्वाभिमान रहावा. प्रत्येक हिंदू जागृत रहावा. संपूर्ण भारतात हिंदुत्ववादी जागृतीचे कार्य अखंडपणे घडत रहावे याकरिता श्री स्वामी समर्थांच्या चरणी साकडे घातले असल्याचे…

हत्तरसंग कुडल येथे दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रम, दक्षिण तालुका पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकावर आणू :…

सोलापूर : दक्षिण तालुक्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. याची माहिती जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील लोकांना व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुक्यातील असेलेल मंदिर, मठ, आश्रमाचे महात्म्याची पुस्तिका करून केंद्राकडे देत हा…

‘अग्निहोत्रा’ तील राखेतून होणार जलशुद्धीकरण, संशोधनातून आले समोर !

मारुती बावडे अक्कलकोट  : अग्निहोत्र यज्ञ आधारित रक्षा अर्थात अग्निहोत्र भस्म वापरून पाण्यातील क्षार किंवा जड धातू तसेच कीटकनाशके नष्ट करण्याच्या प्रक्रियेला नुकतीच भारतीय पेटंट कार्यालयाने मंजुरी दिली आहे. जगभरात यापूर्वी यावर अनेक…

कुरनूर येथील हजरत पीर सातू सय्यद बाबांची यात्रा उत्साहात

अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील ग्रामदैवत हजरत पीर सातु सय्यद बाबांची यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात शनिवारी पार पडली. मागच्या तीन दिवसांपासून ही यात्रा सुरू होती. सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान व हिंदू-मुस्लीम ऐक्याचे…
Don`t copy text!