ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

विजयादशमीच्या मुहूर्तावर वटवृक्ष मंदिरातील अतिथी कक्षाचे उद्घाटन 

अक्कलकोट -  येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्यालयातील अत्याधुनिक व वातानुकूलित नूतन अतिथी कक्षाचं उद्घाटन सोहळा विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मोठ्या थाटामाटात व उत्साहात पार पडला.  मंदिर समितीचे पुरोहित गुरुवर्य…

डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचे अनुष्ठान समारंभ    

सोलापूर - शिवाचार्यरत्न डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचे लोककल्याणार्थ शरन्नरात्र पवित्र पर्व काळात घटस्थापनेपासून अनुष्ठान प्रारंभ झाला आहे. प्रातः शुचिर्भूत होऊन ध्यान धारणा त्यानंतर षडोषपचार इष्टलिंगास रुद्राभिषेक पूजा आरती…

महात्मा बसवेश्वर उद्यानाचे शुक्रवारी जुळे सोलापुरात भूमिपूजन

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या जूळे सोलापूरातील आरक्षित जागेवर जगतज्योती महात्मा बसवेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात येत असून त्याचे भुमीपूजन शुक्रवार दि.15 ऑक्टोबर 21 रोजी सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती उपमहापौर राजेश काळे यांनी…

माशाळे बंधूंच्यावतीने अक्कलकोटमध्ये गोडे तेलाचे वाटप, माफक दरात वाटप केल्याने समाधान

अक्कलकोट  : नवरात्र निमित्त आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा कायम ठेवत अक्कलकोट येथील माशाळे बंधूंच्यावतीने घटस्थापनेच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात म्हणून एक टँकर ( दहा हजार लिटर ) गोडे तेलाचे माफक दरात वाटप करण्यात आले.…

दिर्घ कालावधीनंतर स्वामीं दर्शनाने आनंदित झालो –  न्यायमंत्री मुंडे

अक्कलकोट,दि.८ ऑक्टोबर - श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचे मी व माझे कुटुंबीय निस्सिम भक्त आहेत कोरोना लॉकडाऊन मुळे गेल्या दोन वर्षांपासून मंदिर बंद असल्याने स्वामींचे दर्शन घेता येत नसल्याचे खंत मनात होते. काल घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील…

नवरात्रोत्सव,अक्कलकोट तालुक्यात ९८ मंडळाने केली देवीची स्थापना

अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात आज अतिशय शांततेत आणि भक्तीमय वातावरणात उत्साहात ९८ नवरात्र मंडळाने देवीची प्रतिष्ठापणा केली. यानिमित्त ग्रामीण भागामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. परंतु शासनाने आणि पोलिसांनी घालून दिलेल्या कडक…

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आजपासून भाविकांसाठी खुले

अक्कलकोट :  अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! आई राजा उदे..! च्या जयघोषात, मंत्र पठणाने गेल्या ७ महिन्यापासून बंद असलेले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, शासनाच्या आदेशानुसार सर्व त्या नियमांचे पालन…

घटस्थापनेच्या मुहूर्तावर भाविकांना स्वामीं दर्शनाचा मार्ग मोकळा; अपंग सेवेकऱ्याच्या हस्ते मंदीराचं…

अक्कलकोट दि. ७ ऑक्टोबर - कोरोना संसर्गाची दुसरी लाट व लॉकडाऊनमुळे गेल्या साडे सहा महिन्यांपासून बंद असलेले राज्यातील मंदीरे महाराष्ट्र शासनाने घटस्थापनेच्या मुहूर्तावर उघडण्याचे जाहीर केल्यानंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे…

सार्वजनिक नवरात्रौत्सव 2021 बाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई दि. 4 : गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रौत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दि. ७ ते १५ ऑक्टोबर, २०२१…

अक्कलकोट तालुक्यात २५६ सार्वजनिक तर १० हजार ७६० घरगुती गणपतीचे शांततेत विसर्जन, प्रशासनाच्या…

मारुती बावडे अक्कलकोट : यंदा कोरोनामुळे अक्कलकोट शहर आणि तालुक्यात श्री गणेश विसर्जनात मिरवणूक कुठेही दिसली नाही. उत्साह मात्र मंडळाने कायम ठेवत हा उत्सव साधेपणाने साजरा केला आणि प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत  'गणपती…
Don`t copy text!