ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

सार्वजनिक व घरगुत्ती गणेशमुर्ती कृत्रीम तलावत विसर्जन करण्याचे मुख्याधिकारी आतिष वाळुंज यांचे आवाहन

दुधनी दि. १४ : दुधनी शहरात आजपासुन पाच दिवसाच्या गणेश मुर्तिंचा विसर्जनाला सुरुवाती झाली आहे. त्यासाठी दुधनी नगर परिषदेच्यावतीने कृत्रीम तलावची निर्मिती करण्यात आले आहे. शहरातील घरगुत्ती व सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तींच्या विसर्जन दुधनी…

अक्कलकोट नगरपालिकेची उद्यापासून मूर्ती दान संकल्पना, नागरिकांनी पुढे यावे, मुख्याधिकारी पाटील यांचे…

अक्कलकोट, दि.१४ : पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने अक्कलकोट नगरपालिकेने ठोस पाऊल उचलले असून पाचव्या दिवसापासून म्हणजे आजपासूनच मूर्ती दान करण्याची संकल्पना राबवली आहे. यासाठी शहरातील नागरिकांनी आपली विसर्जनाची मूर्ती…

मैंदर्गी येथील ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर महाराजांचा पालखी महोत्सव कोरोनामुळे रद्द

मैंदर्गी :  अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर महाराजांची पालखी महोत्सव व धार्मिक कार्यक्रम राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देवस्थानच्या वतीने रद्द करण्यात आल्याची माहीती देवस्थान पंच कमीटीच्यावतीने…

अक्कलकोट संस्थांनच्या गणपतीचे थाटात विसर्जन

अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट संस्थानाच्या श्री गणेशाचे विसर्जन विधिवत पूजनाने झाले. पहिले अक्कलकोट नरेश श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले हे सन १७४९ मधे सिंहासनाधीश्वर झाले तेंव्हा पासून ऐतिहासिक जूना राजवाडा मधे श्री गणेश उत्सव साजरा केला जातो २७२…

अक्कलकोट तालुक्यात तब्बल ५९ गावात एक गाव एक गणपतीची संकल्पना

मारुती बावडे अक्कलकोट,दि.१० : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात कोरोना नियमांमुळे एक गाव एक गणपतीच्या संकल्पनेला वाव मिळाला असून तालुक्यात ५९ ठिकाणी ही संकल्पना पुढे आली आहे. यामुळे पुन्हा एकदा तालुक्यात सार्वजनिक उत्सवासाठी 'एकोपा'  निर्माण…

अक्कलकोट तालुक्यात कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सवाला प्रारंभ

अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात साधेपणाने गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरात ४१ तर ग्रामीण भागात ६७ असे १०८ ठिकाणी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली असून २० गावात एक गाव एक गणपती याप्रमाणे…

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई, दि. 8 : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या गृह विभागाने 29 जून 2021 रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या…

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय –…

पुणे, दि. 3 : पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरणावर शासनाचा भर असून  प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा…

अंनिसच्या जटानिर्मुलन मोहिमेस प्रतिसाद विडी घरकुल मध्ये महिला जटामुक्त

सोलापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सोलापूर शाखेने महिलांच्या जटानिर्मुलनासाठी एक मोहिम सुरु केली त्यास चांगला प्रतिसाद मिळत असून वस्ती पातळीवरील कार्यकर्ते आता यासाठी उत्स्फूर्त पणे पुढाकार घेत आहेत. गेल्या वीस दिवसात अशी चौथी केस यशस्वी…

योगगुरू व आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे पुण्यात निधन

पुणेः योगगुरू व आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे पुण्यात निधन झाले आहे ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. बालाजी तांबे यांच्या पार्थिवावर…
Don`t copy text!