ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

मोठी बातमी : गायीचे दूध महागले; विक्री दरात २ रुपयांची झाली वाढ

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील सहकारी व खासगी डेअऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची पुण्यात शनिवारी दि.१३ बैठक झाली. यावेळी गायीच्या दुधाच्या विक्री दरात लिटरला २ रुपये दरवाढ करण्याचा निर्णय…

बोगस आधारकार्ड बनविले, महिलेला तुरुंगावासाची शिक्षा

सुरत : वृत्तसंस्था देशात महत्वाचे सरकारी कागदपत्र म्हणून आधारकार्ड नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे झाले आहे. आधारकार्ड अनेक सरकारी योजनासाठी आवश्यक असते मात्र एका महिलेला नकली आधारकार्ड बनविल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात…

मुख्यमंत्र्यांचे आदेश : ‘लाडकी बहीण’ योजनेत पैसे घेतल्यास होणार कारवाई

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, फॉर्म भरून घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत…

मोठी बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमती झाल्या कमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील गॅस ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून सोमवारी देशातील प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती ३० रुपयांनी कमी झाल्या आहेत. महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी १९ किलोच्या…

कॉंग्रेस नेते पटोले सरकारवर बरसले : आता सरकारवरच तीर्थदर्शनाला जाण्याची वेळ…

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला असून अनेक योजनेच्या देखील घोषणा झाल्या आहे. यावर आता विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी राज्यातील ज्येष्ठ…

शिंदे सरकारकडून वारकऱ्यांसाठी खुशखबर : २० हजारांचा निधी, तर महामंडळाची होणार स्थापना

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर करण्यास सुरुवात करताना वारकरी संप्रदायाबाबत मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी संत…

तीन दिवसात सोन्यासह चांदीच्या दरात घसरण

मुंबई : वृत्तसंस्था तीन दिवसांत चांदी दोन हजार ५०० रुपयांनी वधारली आहे; त्यामुळे शुक्रवारी चांदी ९१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. या सोबतच सोनेही तीन दिवसात ८०० रुपयांनी वधारून ७३ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. मे…

पोलीस भरतीबाबत गृहमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणूक येत आहे तर दुसरीकडे राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत एकूण 17 हजार 471 पदांसाठी पोलिस भरती प्रकिया सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू असल्याने ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या…

शुभ्र शिधापत्रिकाधारकांना मिळणार आरोग्य योजना

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारकांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विम्याचा लाभ घेता येईल, असा निर्णय यापूर्वीच झाला असताना आता या योजनेचा लाभ…

सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ

जळगाव : वृत्तसंस्था चांदीच्या भावातील चढ- उतार सुरूच असून शनिवार, १५ जून रोजी त्यात, ७०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ८९ हजार २०० रुपये प्रती किलोवर पोहचली आहे. सोन्याच्याही भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ४०० रुपये प्रती…
Don`t copy text!