Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
अन्नदात्यांसाठी वडापाव विक्रेत्याचा अनोखा हातभार
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अतिवृष्टी व महापुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात, एक सर्वसामान्य वडापाव विक्रेत्याने दाखवलेली सामाजिक बांधिलकी सध्या अक्कलकोटकरांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. अक्कलकोट येथील पुणेरी वडापाव…
प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : आता रेल्वेचे कन्फर्म तिकिटात होणार बदल !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील प्रवाशांना फायद्या व सुविधा मिळावी म्हणून भारतीय रेल्वे एक मोठा बदल करणार आहे. या बदलानंतर प्रवाशांना कन्फर्म रेल्वे तिकीटाची तारीख बदलण्याची संधी मिळणार आहे. एवढंच नव्हे तर तिकीटाची तारीख बदलल्यावर कोणतेही…
मुख्यमंत्र्यांची मंजुरी : राज्यातील तरुणांचा मोठा प्रश्न सुटणार !
मुंबई : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या ‘रत्ने व दागिने धोरण - 2025’ ला मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…
समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदारांची धावपळ सुरू
सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोलापूर येथील समर्थ सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लादले आहेत. ७ ऑक्टोबर २०२५ पासून लागू झालेल्या या निर्बंधांनुसार, बँकेला कोणतेही नवे कर्ज, ठेवी स्वीकारणे किंवा गुंतवणूक करणे प्रतिबंधित…
सरकारची ही योजना तुम्हाला बनवू शकते करोडपती !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील पोस्ट ऑफिस अनेक सरकारी योजाना चावलते. सेव्हिंगवर पोस्ट ऑफिस चांगला व्याजदरासह चांगला परतावा देखील देते. त्यांची अशीच एक पब्लिक प्रोविडंट फंड योजना आहे. ही अशी योजना आहे जी लोकांना करोडपती देखील बनवू शकते.…
मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा : मराठयांना दिला महत्वाचा मंत्र !
बीड : वृत्तसंस्था
देशभरात आज दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून आज बीडच्या नारायण गडावर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात हजारो मराठा बांधवांनी हजेरी लावली. प्रकृती खराब असतानाही…
आपण आपल्या प्रिय बापूंचे ; पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. त्यांनी यावेळी, “भारत स्वावलंबी आणि विकसित भारताचे स्वप्न…
कर्मचारी व पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वीच सरकारने दिली आनंदाची बातमी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिवाळीपूर्वी एक मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी देण्याची शक्यता आहे.…
सरकारने दिला सणासुदीच्या काळात नागरिकांना मोठा झटका : सिलिंडरचे दर वाढले !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आजपासून ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली असून यंदाच्या महिन्यात सर्वच सणाचा उत्साह असून या सणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांना मोठा झटका बसणार आहे. आज, बुधवार, १ ऑक्टोबर २०२५ रोजी सिलेंडर महागला आहे. तेल विपणन…
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश : लस निर्मितीसाठी हाफकिनला 25 कोटी !
पुणे : वृत्तसंस्था
देशभरात लस निर्मितीच्या क्षेत्रात हाफकिन संस्थेचं मोलाचं योगदान असून देशातून पोलिओचे उच्चाटन करण्यामध्ये हाफकिनचा मोठा वाटा आहे. भारत सरकारकडून पोलिओच्या २६८ दशलक्ष मौखिक लसींची मागणी आहे. या लसींची निर्मिती…