ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

‘आज हिंदू नाही तर बळीराजा खतरे में है! ; रोहित पवारांची पोस्ट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यातील अनेक भागांत रविवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा कहर केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा, बीडमधील पाटोदा, शिरूर, जालना शहर यासह बहुतांश भागांत मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक…

नौदलात नोकरीसाठी महत्वाची बातमी : विविध पदांसाठी भरती जाहीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील तरुणांना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय नौदलाने विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सुधारित जाहिरातीनुसार…

नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात; कलश स्थापनेसाठी ६ शुभ मुहूर्त, व्रत आणि पूजनाची माहिती जाणून घ्या

मुंबई : वृत्तसंस्था यंदाचा शारदीय नवरात्र उत्सव २२ सप्टेंबरपासून सुरू होत असून १ ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जाणार आहे. आजपासून नऊ दिवस देवी दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना केली जाते. उत्सवाची सुरुवात घटस्थापनेने (कलश स्थापना) होते. आजच्या…

झेंडू फुलांची झळाळी : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना चांगल्या बाजारभावाची आशा !

पुणे : वृत्तसंस्था दसरा, नवरात्र आणि दिवाळीसारख्या सणांचा मोसम जवळ आल्याने झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असून राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी चांगल्या बाजारभावाची आशा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा आणि…

राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा : 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान ; सोलापुरात देखील मोठा फटका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या दोन महिन्यांत अतिवृष्टी व पुरामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यांतील १९५ तालुक्यांमध्ये तब्बल १७ लाख ८५…

मोठी बातमी : दूध, तूप आणि पनीरच्याही किंमती उतरल्या !

मुंबई : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणादरम्यान मोठी घोषणा करत जीएसटीमध्ये काही बदल करणार असल्याचे सांगितलं. काही वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे काढला जाईल तर काहींवरील कमी करणार. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला…

करदात्यांसाठी महत्वाची बातमी : आता केवळ एका दिवसाचीच मुदतवाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अर्थमंत्रालयाने करदात्यांना दिलासा देत, आर्थिक वर्ष २०२४-२५ (AY २०२५-२६) साठी प्राप्तीक्र विवरणपत्र  (ITR) भरण्याची अंतिम मुदत एक दिवसाने वाढवली आहे. प्राप्तिकर विभागाने यासंदर्भात घोषणा केली आहे. यापूर्वी, ITR…

ऑनलाइन पेमेंटसाठी आता नवीन नियम लागू !

मुंबई: वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून देशात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पेमेंट सुरु झाले असून आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने मोठ्या व्यवहारांसाठी…

सोन्याच्या दरात घसरण, चांदीने घेतली उसळी! सणासुदीपूर्वी बाजारात उलथापालथ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात चढउतार सुरूच आहेत. काल संध्याकाळी सोन्याच्या दरात घसरण झाली होती आणि आज सकाळच्या सत्रातही सोन्याने स्वस्ताईचा कल दाखवला आहे. दुसरीकडे, चांदीने मागील मरगळ झटकून…

सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना मोठा दिलासा : दुचाकीसह चारचाकी झाल्या स्वस्त !

मुंबई : वृत्तसंस्था वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) सवलतींमुळे ग्राहकांना 350 सीसी क्षमतेपर्यंतच्या दुचाकींचे दर 5 हजार 800 ते 15 हजार रुपयांपर्यंत कमी होतील. तर, 1,500 सीसी क्षमतेच्या आतील कारच्या किमती 25 ते 40 हजार रुपयांपर्यंत कमी…
Don`t copy text!