ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

दिल्लीत तगडा पोलीस बंदोबस्त : विमानांना हवेत घिरट्या घेण्यास बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नरेंद्र मोदी देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नरेंद्र मोदी यांनी नुकतीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांना राष्ट्रपतींनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं.…

कारल्याची शेती करून घ्या चांगले उत्पन्न

भारतीय शेतकरी पारंपारिक पिकांपासून दूर जाऊन भाजीपाला लागवड करून चांगला नफा कमावत आहेत. कमी वेळात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना भाजीपाला पिकवणे आवडते आणि त्यात ते यशस्वीही होतात. यापैकी एक कारला आहे, ज्याची मागणी बाजारात नेहमीच…

कर्जदारांना मोठा दिलासा : आरबीआयचे रेपो रेट ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून आता येत्या दोन दिवसात नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे तर भारतीय रिझर्व बँकेने सलग आठव्यांदा रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे आरबीआयकडून…

ग्राहकांना बसला फटका : बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ

मुंबई : वृत्तसंस्था देशात गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी भाववाढ होत असतांना नुकतेच बुधवारी सोन्याच्या दरात घट झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढताच…

देशातील मतदारांनी केला जागतिक विक्रम ; मुख्य निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या ४ जून जाहीर होणार आहे. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीत सहभागी झालेल्या सर्व मतदारांचे अभिनंदन केले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, आम्ही…

निवडणुकीच्या निकालापूर्वी देशात दुधाचे दर महागले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून देशात जीवनावश्यक वस्तूंचे दर नियमित वाढत असताना आज पुन्हा एकदा जनतेला महागाईचा सामना करावा लागणार आहे. आजपासून दि.३ जून अमूल दूध विक्री दरात २ रुपयांनी वाढ झाली. या पाठोपाठच मदर डेअरने…

शरद पवारांनी रायगडावरून फुंकली तुतारी !

रायगड : वृत्तसंस्था निवडणूक आयोगाने बहाल केलेले तुतारी चिन्ह हे संघर्षाची सुरुवात करण्यासाठी प्रेरणादायी आहे. सर्वसामान्यांच्या पाठिंब्यातून यश मिळवून जनतेची सेवा करण्याची संधी आपणाला पुन्हा मिळेल, असा आत्मविश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार…

पावसाने ओढ दिल्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा; धरणातील पाणीसाठ्यानुसार…

मुंबई, दि. २२: राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्यांचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. स्थानिक परिस्थितीनुसार धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हा…

राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनाचे येत्या ७ दिवसात १०० टक्के लसीकरण करावे – पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय…

मुंबई, दि.२१ : राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी गोवंशीय पशुधनास लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने…

गिरणी कामगार घरांसाठीच्या अर्जांची छाननी तीन महिन्यात पूर्ण करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे…

मुंबई, दि. २१: गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरिता हौसिंग स्टॉक वाढविण्याची आवश्यकता आहे. रांजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची…
Don`t copy text!