Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
आरोग्य
रुग्णालय की निर्लज्जतेचा कळस? आजी दाराबाहेर, कर्मचारी निघून गेले
बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली असून जिल्हा रुग्णालयातील अमानवी वागणुकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. उपचारासाठी आलेल्या एका वयोवृद्ध आजारी महिलेला…
ऊर्जा नाही, आजारांची सुरुवात : एनर्जी ड्रिंक्सचा तरुणांवर घातक मारा !
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत उशिरापर्यंत काम, अभ्यास किंवा जागरण करणे अनेकांसाठी अपरिहार्य झाले आहे. थकवा झटक्यात दूर करण्याच्या उद्देशाने तरुणांमध्ये एनर्जी ड्रिंक्स मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत. जाहिरातींमधून ही पेये त्वरित ऊर्जा…
पांढऱ्या केसांवर रामबाण उपाय; स्वयंपाकघरातील हळद ठरेल उपयुक्त
केस पांढरे होणे ही आज अनेकांची समस्या बनली आहे. केमिकलयुक्त हेअर डाय वापरण्याऐवजी तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने केस काळे करायचे असतील, तर स्वयंपाकघरात सहज मिळणारी हळद उपयोगी ठरू शकते. हळदीतील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे केसांचे आरोग्य…
उन्हाळाच नाही, हिवाळाही डिहायड्रेशनचा काळ!
डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता ही समस्या फक्त उन्हाळ्यातच होते, असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र आरोग्यतज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यातही शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते आणि ती वेळेत ओळखली नाही, तर आरोग्याच्या अनेक तक्रारी वाढू शकतात.…
वजन वाढीची कारणे काय? आहार-व्यायामासह पोह्याची भूमिका काय?
वजन वाढणे ही आजच्या काळातील एक सामान्य पण गंभीर समस्या बनली आहे. जीवनशैलीतील बदल, असंतुलित आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही वजन वाढीमागची प्रमुख कारणे मानली जात आहेत. जास्त कॅलरी असलेले अन्न, फास्ट फूड, तळलेले पदार्थ, गोड पदार्थ आणि…
तीळाच्या ‘या’ ५ खास पाककृतींनी वाढवा ताकद !
तीळ हे पोषक घटकांनी समृद्ध असून चवीलाही उत्तम असतात. कॅल्शियम, लोह आणि ओमेगा–३ फॅटी अॅसिडसारखी आवश्यक पोषक तत्त्वे तीळामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. ही तत्त्वे हाडे मजबूत ठेवण्यास, सांधे निरोगी राखण्यास तसेच त्वचेला पोषण देण्यास मदत करतात.…
हाडांपासून हृदयापर्यंत – मोरींगा पावडरचे बहुगुणी फायदे
मोरींगा पावडर अर्थात शेवग्याच्या पानांची पावडर ही आजच्या काळात आरोग्यसंपन्न जीवनशैलीचा महत्त्वाचा घटक ठरत आहे. प्राचीन आयुर्वेदात ओळख असलेले हे नैसर्गिक औषध आधुनिक विज्ञानानेही ‘सुपरफूड’ म्हणून मान्य केले आहे. जीवनसत्त्वे A, C, E, कॅल्शियम,…
घराचं सौंदर्यही वाढवतं, आरोग्यही जपतं! ‘सूर्यफूल’ आयुर्वेदातील गुणकारी औषध
आपल्या आसपास अनेक सुंदर आणि सुगंधी फुले आढळतात, जी घराच्या बागेत किंवा अंगणात लावल्यास सौंदर्यात भर घालतात. मात्र काही फुले केवळ शोभेसाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही अमूल्य ठरतात. त्यापैकीच एक म्हणजे सूर्यफूल. घराचं सौंदर्य खुलवणाऱ्या या…
चिकन-मटणाला टक्कर देणारी मसूर डाळ! आरोग्यासाठी अमृत
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेकांना योग्य पोषण मिळत नाही. परिणामी वारंवार आजारपण, थकवा आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत आहारात योग्य प्रमाणात प्रथिने…
हिवाळ्यात चहा-कॉफीची सवय ठरते झोपेची शत्रू
थंडीच्या दिवसांत शरीर उबदार ठेवण्यासाठी बहुतांश लोक चहा आणि कॉफीचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वारंवार चहा-कॉफी पिणे ही हिवाळ्यातील सर्वसाधारण सवय बनली आहे. या गरम पेयांमुळे क्षणिक ऊर्जा आणि ताजेतवानेपणा मिळत…