Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
बळिराजा हवालदिल : राज्यात टोमॅटोच्या दरात घट !
मुंबई : वृत्तसंस्था
देशासह अनेक भागातील बाजार समितींच्या आवारात टोमॅटोंची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने टोमॅटोच्या दरात घट झाली आहे. परिणामी पुणे येथील मार्केटयार्ड फळबाजारातही फटका बसला आहे. पुणे घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोला…
ट्रॅप कॅमेर्यात कैद : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दोन रेडे ठार, वासरू गंभीर !
सोलापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील बार्शी तालुक्यासह लगतच्या धाराशिव जिल्ह्यात गत दोन महिन्यापासून धुमाकूळ घालून असंख्य पाळीव प्राण्यांचा बळी घेणार्या त्या वन्य प्राण्यांचे व बिबट्याचे बार्शी तालुक्यात हल्ले सुरूच असून तालुक्यांतील धस…
कृषी विभागाची मोठी कारवाई : 3 हजार 600 हेक्टर क्षेत्राचा बोगस पिक विमा रद्द
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरण तापले असतांना आता कृषी विभागाचा देखील घोटाळा समोर येवू लागला आहे तर आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा रद्द करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. बोगस पिक विमा…
दादांनी दिली मंत्र्यांना तंबी : कुठल्याही धोरणात्मक मुद्यांवर बोलू नका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीकविमा योजनेतील कथित भ्रष्टाचाराविषयी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या…
भ्रष्टाचाराचा हा बीड पॅटर्न ; वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल !
नागपूर : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी व भ्रष्टाचाराची देशभर चर्चा सुरु झाली असतांना पुन्हा एकदा राज्याचे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडीतील सर्वच नेते आता महायुती सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. आता…
एका एकरवर जांभळ्या वांग्याची लागवड करून लाखो रुपये कमावले !
पुणे : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक शेतकरी विविध प्रयोग करून लाखो रुपये कमवीत असल्याच्या घटना उजेडात येत आहे तर त्यांच्या सक्सेस स्टोरीज विविध माध्यमांवर वाचायला मिळतात. अशीच एक प्रेरणादायी सक्सेस स्टोरी आहे दौंड येथील जोडप्याची. प्रशांत…
सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : वृत्तसंस्था
दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे आज पणन…
कांदा उत्पादकांसाठी सकारात्मक निर्णय घेणार : केंद्रीय कृषीमंत्री चौहान
नाशिक : वृत्तसंस्था
केंद्रातील मोदी सरकारचे शेतकरी कल्याण हे लक्ष्य असून कांद्यावरील घटविण्यात आलेले निर्यातमुल्य आणि काही देशांसाठी उठविण्यात आलेली निर्यातबंदी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरली. याच धर्तीवर आम्ही भविष्यातही कांदा…
राज्य मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मंत्रीमंडळ विस्तार झाल्यावर राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जाणार? या बैठकीला कोण कोण मंत्री उपस्थित असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं? या…
सोलापुरात ९५ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा
सोलापूर, वृत्तसंस्था
रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी १६ डिसेंबर ही शेवटची तारीख होती. या तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ९५ हजार १२४ शेतकऱ्यांनी विमा उतरवला असून, या विम्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ४३…