ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! तारणमुक्त कर्जाची मर्यादा वाढविली

नवी दिल्ली, वृत्तसंस्था  शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या तारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा २ लाखांपर्यंत करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जाहीर केला आहे. यापूर्वी १ लाख ६१ हजार रुपये मर्यादा होती.…

पीक विमा योजनेचा अर्ज कसा करायचा ?

शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना महत्त्वाची योजना आहे, ज्याद्वारे त्यांना आपले पीक नष्ट झाल्यास किंवा कमी झाल्यास आर्थिक संरक्षण मिळू शकते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आपली शेतजमीन आणि पिकांच्या नुकसानीपासून बचाव करणं आहे. म्हणून महाराष्ट्र…

देशातील शेतकर्‍यांसाठी डिजिटल आयडी

नवी दिल्ली वृत्तसंस्था  देशातील शेतकऱ्यांना आधार कार्डप्रमाणेच एक 12 अंकांचा एक खास ओळखपत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देण्यात येणार आहे. शेतकरी डिजिटल आयडी हे एक 12 अंकांचे एक खास ओळखपत्र आहे. हे ओळखपत्र प्रत्येक…

राज्यातील सोयाबीन पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे बिघडले गणित !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील वाशिम जिल्हा हा सोयाबीनचा हब मानल्या जातो. इथं ९० टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. मागील दोन वर्षापासून सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांची अडचण वाढवली आहे. या पिकाला मिळत असलेल्या अल्प दरामुळं शेतकऱ्यांचं…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : कापूस व सोयाबीन उत्पादकाना अनुदान वाटप !

मुंबई : वृत्तसंस्था खरीप हंगाम २०२३ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज दि. ३० राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये २ हजार ३९८ कोटी ९३ लाख रुपये…

दसरा- दिवाळीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या दरात वाढ

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापूर्वीच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला असून आता दसरा- दिवाळीच्या तोंडावर शहरातील खाद्य तेल बाजारात पुन्हा तेजी निर्माण झाली आहेत. केंद्र सरकारने कच्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्याने…

मोठी बातमी : शेतकरी नेते रविकांत तूपकरांची प्रकृती खालावली

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकरी नेते रविकांत तूपकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस आहे. मात्र, त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. सरकारला माझा जीव घ्यायचा असेल तर घ्यावा. मी शहीद व्हायला…

महिन्याच्या सुरुवातीला जनतेला बसला महागाईचा झटका : गॅस सिलिंडरचे दर वाढले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच एलपीजी गॅस ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे. व्यावसायिक गॅस…

सर्वसामान्यांच्या खिशावरील आणखी भार : खाद्यतेल महागणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील शेतकऱ्यांचे कंबरडे केंद्र सरकारच्या खाद्यतेल आयातीमुळे मोडले गेले आहे तर आता ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशावरील भार आणखी वाढण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात देशवासीयांना महागाईचा धक्का…

सावधान : सरकारने घातली ‘या’ औषधांवर बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सावधान तुम्हीही या औषधी घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा.. ताप, सर्दी, ऍलर्जी आणि वेदनांसाठी वापरल्या जाणाऱ्या 156 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांवर सरकारने बंदी घातली आहे. आता ही औषधे बाजारात विकली जाणार…
Don`t copy text!