ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

सरकार स्थापन होण्याअगोदरच भाज्याचे दर वाढले

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून देशातील जनता महागाईने त्रस्त झाली असून आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून यात येत्या दोन दिवसात मोदी सरकार सत्ता स्थापन करणार आहे. सरकार स्थापन होण्यापूर्वीच या निकालादरम्यान…

५८ हजार रुपयाच्या कांदा लागवडीतून घरी घेऊन आला केवळ ५५७ रूपये

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सध्या कांद्याच्या दराचा प्रश्न चिघळला आहे. कांदा निर्यात बंदीमुळे अनेक शेतकरी संतप्त आहेत. कांद्यावरून अनेक वेळा राज्यातील राजकारण ढवळले आहे.कांद्याला योग्य प्रकारे भाव मिळत नाही यासाठी शेतकरी आंदोलन करत आहे…

अखेर कांदा निर्यातबंदी घेतली मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील लाल कांद्याची ५५० डॉलर प्रतिटन आणि त्यावर ४० टक्के निर्यात शुल्क, असे एकूण किमान ७७० डॉलर प्रतिटन दराने म्हणजे…

कांदा निर्यातीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

मुंबई : वृत्तसंस्था केंद्र सरकारने दोन हजार टनांपर्यंत पांढरा कांदा देशातील तीन बंदरांतून निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाने एका अधिसूचनेद्वारे हा निर्णय जाहीर केला आहे. हा कांदा निर्यात करण्यापूर्वी…

मोठी बातमी : शेतकरी अडचणीत : कांदा लिलाव पुन्हा बंद !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यात गेल्या २५ दिवसांपासून बंद असलेला कांदा लिलाव सोमवारी पुर्ववत झालेला असताना आज पुन्हा एकदा कांदा लिलाव बंद पडला आहे. हमाल- व्यापारी यांच्या लेव्ही कपातीच्या प्रश्नावरुन सुरु असलेला वाद पुन्हा उफाळून आला आहे.…

कांदा बियाण्याला 35 हजार रुपये क्विंटलचा भाव

मुंबई : वृत्तसंस्था दरवर्षापेक्षा यंदा राज्यात पाऊस कमी झाला असून अशा परिस्थितीतही कांदा उत्पादन चांगले राहिले. मात्र, याउलट कांदा बियाणेबाबत परिस्थती आहे. यावर्षी राज्यात कांदा बियाणे उत्पादनात मोठ्या शक्यता व्यक्त केली आहे. अशातच आता…

शेतकरी चिंतेत : सोयाबीनचे दर वाढेना

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्याला कोणत्याना कोणत्या कारणाने नेहमीच टेन्शन येत असते, सोयाबीनचे उत्पादन घेतल्यानंतर त्याला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्याला होती. यामुळे काढणी केल्यानंतर सोयाबीन विक्री न करता त्याची साठवणूक केली.…

कांदा निर्यातबंदीला मुदतवाढ.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी पुढील आदेशापर्यंत असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे.…

अवघ्या दहा मिनिटात मिळणार शेतकऱ्यांना कर्ज

पुणे : वृत्तसंस्था किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा बँकांकडून होणारा जाच आता कमी होणार आहे. केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यांमध्ये एक अनोखा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. अॅग्री स्टॅक या अॅपच्या…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : प्रतिनिधी विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या-त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटीद्वारे…
Don`t copy text!